Home / विदर्भ / गडचिरोली / *संगीता ठलाल यांनी आपल्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*संगीता ठलाल यांनी आपल्या वाढदिवस निमित्त रक्तदान नावाची कविता प्राथमिक आरोग्य केंद्रास दान केली*

*संगीता ठलाल यांनी आपल्या वाढदिवस निमित्त  रक्तदान नावाची कविता प्राथमिक आरोग्य केंद्रास  दान केली*

*संगीता ठलाल यांनी आपल्या वाढदिवस निमित्त  रक्तदान नावाची कविता प्राथमिक आरोग्य केंद्रास  दान केली*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

कुरखेडा :- आजच्या घडिला रक्तदान करणे  काळाची गरज  आहे. रक्तदानाचे  महत्व सांगणारी  सर्वपरिचित असलेल्या दै. पुण्यनगरी वृतपत्रात प्रकाशित झालेली रक्तदान नावाची कविता साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांनी  स्वखर्चाने कवितेचा बॅनर बनवून  आपल्या वाढदिवस निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव येतील रूग्णालयास  दान केले. सर्व प्रथम स्व.आदिवासी सेवक मोतीराम कोल्हे यांच्या प्रतिमेला रूग्णालयाचे वैधकीय अधिकारी डॉ.अविनाश टेकाम यांनी माल्यार्पण केले. त्यावेळी वैधकीय अधिकारी डॉ. राजेश घुलक्षे,वैधकीय अधिकारी डॉ. सतिश गिरी,वै.अ.सुवर्णा अलाम,प्रशा. तिघारे,आरोग्य सहाय्यक करिश्मा राऊत,आ.सेविका पूजा कुमरे,अविनाश मसराम,भानारकर,कोकोडे,वाहन चालक वाढई  त्याच प्रमाणे देऊळगाव येथील प्रथम नागरिक अरततोंडी गट ग्रामपंचायतचे सरपंच विजय तुलावी, पोलिस पाटील नास्तिक पंधरे,प्रतिष्ठीत नागरिक वासुदेव कोल्हे,अमृतजी ठलाल, सामाजिक कार्यकर्ते उमाजी खुणे,अशोक मडावी, नानाजी नाकाडे,उल्हास पाटील खुणे, नारनवरे, डोंगरवार,राकेश खुणे,  दखणे,कुमरे,श्रावण ठलाल शाळेतील विद्यार्थी, रूग्ण तसेच बहुसंख्येने गावकरी मंडळी  उपस्थित होते. संगीता ठलाल यांना देऊळगावच्या  तसेच रूग्णालयाच्या वतीने वाढदिवस निमित्त पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.  त्यावेळी संगीता ठलाल यांनी आपल्या मनोगतातून म्हणाले की, हि कविता समाज बांधिलकी घडवून आणणारी  आहे सोबत प्रेरणादायी आहे म्हणून रूग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करून रूग्णालयाचे सर्व कर्मचारी वृंदाचे व देऊळगाव वासियांचे धन्यवाद मानले.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...