Home / विदर्भ / गडचिरोली / *यशवंतपूर-कोरबा गाडी...

विदर्भ    |    गडचिरोली

*यशवंतपूर-कोरबा गाडी अखेर वडसा येथे थाबा. खासदार नेते यांच्या प्रयत्नाला यश*

*यशवंतपूर-कोरबा गाडी अखेर वडसा येथे थाबा. खासदार नेते यांच्या प्रयत्नाला यश*

*यशवंतपूर-कोरबा गाडी अखेर वडसा येथे थाबा. खासदार नेते यांच्या प्रयत्नाला यश*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

गडचिरोली:-यशवंतपूर - कोरबा वैनगंगा एक्स्प्रेस कोरानो काळापासुन गडचिरोली जिल्हयातील एकमेव रेल्वेस्टेन चा वडसा थांबा बंदच होता. त्यामुळे प्रवासाना अडचण निर्माण झाली होती. गडचिरोली चिमुर निर्वाचन क्षेत्राचे भाजपाचे खासदार अशोक नेते यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव दिल्ली यांना वारंवार निवेदन दिल्यानंतर अखेर रेल्वेमंत्री वैष्णव यांनी खासदारांची मागणी मान्य करून अखेर वडसा थांबा दिल्यामुळे खासदार अशोक नेते यांनी दि. १५ फरवरीला यशवंतपूर - कोरबा एक्स्प्रेस ला हिरवी झेंडी दाखवून गाडी नेहमीसाठी सुरु झाली. त्यामुळे रेल्वे प्रवासांना दिलासा मिळाला. व प्रवासांनी आनंद व्यक्त केला. सदर यशवंतपूर कोरबा गाडी बेगलोर पर्यंत प्रवासाची सोय झाली. गाडीचे चालक व कर्मचारी यांना खासदार अशोक नेते यांनी पेळे भरले. हिरवी झेडी दाखविताना आमदार कृष्णा गजबे , वरिष्ठ प्रबंधक दिलीप शहा प्रबंधक जगनाप सहा. प्रबंधक अविनाशकुमार आनंद भाजपाचे जेष्ठ नेते बाबुराव कोहळे , महामंत्री सदानंद कुथे सुनिल पारधी माजी नगराध्यक्ष शालु दंडवते अविनाश पाल चागदेव फाये सहीत भाजपाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...