Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

40.69

Home / यवतमाळ-जिल्हा / कळंब / देशाचा उत्तम नागरिक...

यवतमाळ-जिल्हा    |    कळंब

देशाचा उत्तम नागरिक शाळेतुनच निर्माण होवु शकतो : जिल्हाधीकारी अमोल येडगे यांचे उबूंटु इंग्लिश स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घघाटक प्रसंगी वक्तव्य ) (पालकांसह जिल्हाधिकारी यांनी अनुभवला सांस्कृतिक कार्यक्रम)

देशाचा उत्तम नागरिक शाळेतुनच निर्माण होवु शकतो : जिल्हाधीकारी अमोल येडगे यांचे उबूंटु इंग्लिश स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घघाटक प्रसंगी वक्तव्य )  (पालकांसह जिल्हाधिकारी यांनी अनुभवला सांस्कृतिक कार्यक्रम)
ads images

 

यवतमाळ शहर :(गणेश खंडसे )प्रतिनिधी :येथील

उबुंटू इंग्लिश स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन प्रसंगी आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विचारपीठावरून मार्गदर्शन करताना  या विचारपीठावर जमलेल्या सर्व शिक्षक  शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक तसेच सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक अशा सर्वांना माझा नमस्कार! असे म्हणुन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उबुंटू शाळेच्या सर्व संस्था अध्यक्ष तसेच शाळेतील सर्वांचे आभार मानत उद्घाटन प्रसंगी बोलताना

मला खूपच उत्साह जाणवत आहे. असा भव्यदिव्य कार्यक्रम हा प्रत्येक वर्षी आपल्या शैक्षणिक संकुलात आयोजित केला जातो याचा आपल्या सर्वांनाच रास्त अभिमान आहे. संपूर्ण कार्यक्रम हा अगदीच सांस्कृतिक स्वरूपाचा नसुन आत्ताच झालेल्या प्रार्थनेतुन मानसाने मानसा सम वागणे म्हणजेच शाळेचे एक नवीन स्तुत्य उपक्रम आपणास पाहावयास मिळाले,  देशाचा नागरिक घडविण्याचे काम शाळेतुन होत असते त्याचा रास्त अभिमान मला आज अनुभवता आला यवतमाळ शहराला  नैसर्गिक वारसा लाभला असुन यामध्ये "उबुंटु" शाळेत आल्यानंतर विद्यार्थांना शिक्षणासोबतच निसर्गाची उत्तम माहीती संस्थेने उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे या सर्व बाबीचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल तसेच या शुभ प्रसंगी बोलताना मला अतिशय आनंद होतो कि पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्या सानिध्यात वावरताना विद्यार्थी हा देशासाठी  चांगला नागरिक घडविण्याचे काम "उबूंटु" शाळेकडुन केल्या जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उबूंटु शाळेच्या वार्षीक स्नेहसंमेलनाच्या उद्घघाट्न प्रसंगी बोलताना केले. यावेळी उबूंटु शाळेच्या वार्षीक

स्नेहसंमेलनानिमीत्य  अध्यक्ष  चंद्रशेखर मोर ,उद्घघाटक जिल्हाधिकारी  अमोल येडगे प्रमुख अतिथी शिक्षणाधिकारी प्राथमिक  प्रमोद सुर्यवंशी,  पांडुरंग खांदवे, माजी जिल्हा परीषेद सदस्य लता खांदवे यावेळी विचारपीठावर उपस्थित होते.

या वार्षीक स्नेहसंमेलनानिमीत्य "उंबटु" इंग्लिश स्कुल च्या वर्ग 4 च्या  विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर करून उपस्थित पाहुण्यांचे तसेच पालंकाची मने जिंकली, कधी काळी गाजलेल्या जंगल बुक मधील  'मोगली' या मालिकेतील 'जंगल जंगल बात चली' या गितावर चुमकल्यांनी अतिशय सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांना चक्रावुन सोडले, वर्ग पहीलीच्या  विद्यार्थिनींनी आसाम मधील बिहु या नृत्यातुन', बेटी बचाओ बेटी पढाओचा', संदेश दिला, या सोबतच या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पहील्या सत्रात मोठ्या प्रमाणात पालकांची उपस्थिती दिसुन आली यामध्ये आषीश प्यारलेवार यांनी आपल्या  चिमुकल्या मुली सोबत 'अधिर गुलाल उधळीत रंग' हा  अंभग गावुन उपस्थितांना उर्जा निर्माण करून दिली, त्यांनतर पालकांनी अनेक गोड गित गावुन कार्यक्रमात भर घातली, आज झालेल्या  "उबुंटू" इंग्लिश स्कुल च्या प्रथम सत्रात विद्यार्थ्यांसोबत पालकांनी आनंद घेतला. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापकी सौ. शुभांगी बोरखडे , शिक्षीका जमिळा सुलतान सादिक, माधुरी भालेराव संगीत शिक्षक  नरेंद्र पाटणे, अंजली नेमा , मिनल राऊत ,सोनल चातुरकर,  तृषाली केशवार,  पल्लवी अक्कलवार, अक्षय शहाडे, पंकज चिपडे, अश्विनी यादव  तसेच इतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.

ads images

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

कळंबतील बातम्या

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" !!वाढदिवस अभिष्टचिंतन !!

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" वाढदिवस अभिष्टचिंतन ✍️ श्रीकांत लोखंडे ...

जीवन प्राधिकरणावरती त्रस्त नागरिकांचा धडक मोर्चा.

भारतीय वार्ता :यवतमाळ शहर (गणेश खडसे ) यवतमाळ- येथील डेहनकर लेआऊट वार्ड क्रं 20 येथे अनेक दिवसा पासुन प्राधिकरणाच्या...