Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

43.32

Home / यवतमाळ-जिल्हा / कळंब / *“प्लास्टिकचा वापर...

यवतमाळ-जिल्हा    |    कळंब

*“प्लास्टिकचा वापर टाळा,पर्यावरणाचे नियम पाळा”* *जिल्हाधिकारी अमोल येडगे

*“प्लास्टिकचा वापर टाळा,पर्यावरणाचे नियम पाळा”*                                                                                                             *जिल्हाधिकारी अमोल येडगे
ads images

भारतीय वार्ता :यवतमाळ शहर प्रतिनिधी :गणेश खडसे *

                                                                                                           

यवतमाळ,दि.६ मार्च (जिमाका):-

प्लास्टिक वजनाने हलके व वापरण्यासाठी सोपे झाल्याने लोकांचा याकडे कल

वाढलेला आहे. नागरिकांना भाजीपाला घेण्याकरिता आता सोबत कापडी पिशवी नेण्याची सवय राहीली नाही. आज सामानासोबत आपण बाजारातुन भरपूर  प्लास्टिक घरी घेऊन येतो. मात्र प्लास्टिक पर्यावरणासाठी घातक असुन त्यामुळे प्रदूषण तर होतेच पण त्यांची विल्हेवाट लावणे कठिण आहे. त्यामुळे नागरिकांनी कापडी पिशवीचाच वापर करावा आणि पर्यावरण वाचवावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

 

बळीराजा चेतना भवन येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

 

घरा बाहेर पडता आहात,मग कापडी पिशवी सोबतच ठेवा.असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी याप्रसंगी बोलतांना प्लास्टिक पर्यावणासाठी किती घातक आहे.याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच मोफत पिशवी वाटप कार्यक्रमाच्यावेळी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

कळंबतील बातम्या

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" !!वाढदिवस अभिष्टचिंतन !!

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" वाढदिवस अभिष्टचिंतन ✍️ श्रीकांत लोखंडे ...

जीवन प्राधिकरणावरती त्रस्त नागरिकांचा धडक मोर्चा.

भारतीय वार्ता :यवतमाळ शहर (गणेश खडसे ) यवतमाळ- येथील डेहनकर लेआऊट वार्ड क्रं 20 येथे अनेक दिवसा पासुन प्राधिकरणाच्या...

लोकशाही दिनात १३२ तक्रारी

*भारतीय वार्ता * यवतमाळ,दि.६ मार्च (जिमाका):-संबधित विभाग प्रमुखांनी लोकशाही दिनातील सर्व अभिकथने/गाऱ्हांनी लवकरात...