Home / यवतमाळ-जिल्हा / कळंब / जीवन प्राधिकरणावरती...

यवतमाळ-जिल्हा    |    कळंब

जीवन प्राधिकरणावरती त्रस्त नागरिकांचा धडक मोर्चा.

जीवन प्राधिकरणावरती त्रस्त नागरिकांचा धडक मोर्चा.
ads images

भारतीय वार्ता :यवतमाळ शहर (गणेश खडसे )

 

यवतमाळ- येथील डेहनकर लेआऊट वार्ड क्रं 20 येथे अनेक दिवसा पासुन प्राधिकरणाच्या पाण्याच्या पाण्याची टंचाई होत असल्यामुळे व पाणी मुबलक प्रमाणात नळाद्वारे येत नसून अपुऱ्या पाण्याचा

होणारा त्रास येथील स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्याकरिता आज दिनांक 10मार्च रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  संतोष ढवळे जिल्हा प्रमुख,विनोद पवार शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात  महिला आघाडी तर्फे जीवन प्राधिकरण विभाग यवतमाळ येथे भोसा  डेहनकर लेआऊट मधील समस्त नागरिक महिला यांनी मुख्य अभियंता जीवन प्राधिकरण  यवतमाळ याना निवेदन देण्यात आले.

जीवन प्राधिकरण नियमित पाणीपुरवठा हा खंडित झाला आहे.या भागात पिण्याच्या पाण्या करीता आहाकार निर्माण झाले आहे.जीवन प्राधिकरनाची  पाइपलाइन अनियमित बंद अवस्थेत असल्याने दूषित पाण्याच्या पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकाच्या पोटाचे आजार वाढले असून आता उन्हाळा सुरू झाला असल्याने पाण्या करीता या भागाकडे स्थानिक प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असून पाण्या करीता नागरिकांची भटकती इतरत करावी लागत आहे. या भागातील अनेक लोकांनी   महिन्याचे बिल भरले असून सुद्धा त्यांना पाणी टंचाई चां सामना करावा लागत आहे. या मुळे त्रस्त नागरिकांनी शिवसेना शहर अध्यक्ष विनोद पवार यांच्याकडे या प्रश्न करीता धाव घेतली यावेळी त्यांनी संतोष ढवळे व समस्त पदाधिकरी तसेच परिसरातील नागरिक जीवन प्राधिरण कार्यालय वरती धडक मोर्चा घेऊन गेले. व निवेदन देऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी अधिकाऱ्यानं कडून घेतले.या मोर्चा मध्ये शेख युनूस, सौ.नम्रता चव्हाण,सौ.क्रांती शर्मा अनेक नागरिक उपस्थिती होते.

ads images

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

कळंबतील बातम्या

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" !!वाढदिवस अभिष्टचिंतन !!

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" वाढदिवस अभिष्टचिंतन ✍️ श्रीकांत लोखंडे ...

लोकशाही दिनात १३२ तक्रारी

*भारतीय वार्ता * यवतमाळ,दि.६ मार्च (जिमाका):-संबधित विभाग प्रमुखांनी लोकशाही दिनातील सर्व अभिकथने/गाऱ्हांनी लवकरात...