Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

42.92

Home / यवतमाळ-जिल्हा / कळंब / *महिला दिनानिमित्त...

यवतमाळ-जिल्हा    |    कळंब

*महिला दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा* *मी जिल्हाधिकारी झालो/ झाले तर महिला सक्षमीकरण आणि समृद्धीसाठी काय करेन* *विजेत्या स्पर्धकांना जिल्हाधिकारी यांच्यासोबत एक दिवस कामकाज बघण्याची संधी*

*महिला दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा*    *मी जिल्हाधिकारी झालो/ झाले तर महिला सक्षमीकरण आणि समृद्धीसाठी काय करेन*    *विजेत्या स्पर्धकांना जिल्हाधिकारी यांच्यासोबत एक दिवस कामकाज बघण्याची संधी*
ads images

भारतीय वार्ता :

 

यवतमाळ,दि, ६ मार्च:- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने *'मी जिल्हाधिकारी झालो/ झाले तर, महिला सक्षमीकरण आणि समृद्धीसाठी काय करेन'* या विषयावर शालेय विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतचे  विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. जिल्हास्तरावर आणि तालुका स्तरावर प्रथम द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. विषेश म्हणजे विजेत्या स्पर्धकांना जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकिय अधिकारी यांच्यासोबत एक दिवस कामकाज बघण्याची संधी मिळणार आहे.

 

ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहे. पहिला गट इयत्ता पाचवी ते सातवी आणि दुसरा गट आठवी व नववी असा असणार आहे.  सदर निबंध स्पर्धा ८ मार्च रोजी शाळेमध्ये घेण्यात येईल. यातुन उत्कृष्ट पाच विद्यार्थी- विद्यार्थीनीची निवड तालुका स्तरासाठी करण्यात येणार आहे. तालुका स्तरावरील विद्यार्थ्याँमधुन जिल्हा स्तरासाठी उत्कृष्ट तीन विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. तसेच जिल्हास्तरावर उत्कृष्ट तीन विद्यार्थी-विद्यार्थिनी निवडण्यात येतील. तालुक्यातुन उत्कृष्ट तीन निबांधांची निवड गट शिक्षणाधिकारी करतील. तर जिल्हास्तरावरील उत्कृष्ट निबंधांची निवड डायट प्राचार्य आणि शिक्षणाधिकारी यांची समिती करेल.

 

तालुका स्तरावर प्रथम बक्षीस तीन हजार, द्वितीय दोन हजार तर तृतीय एक हजार रुपये, तसेच जिल्हास्तरावर प्रथम बक्षीस साडेसात हजार, द्वितीय पाच हजार आणि तृतीय तीन हजार रुपये असणार आहे. सोबत स्मृति चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.  तरी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फुर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

     ०००००००००

ads images

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

कळंबतील बातम्या

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" !!वाढदिवस अभिष्टचिंतन !!

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" वाढदिवस अभिष्टचिंतन ✍️ श्रीकांत लोखंडे ...

जीवन प्राधिकरणावरती त्रस्त नागरिकांचा धडक मोर्चा.

भारतीय वार्ता :यवतमाळ शहर (गणेश खडसे ) यवतमाळ- येथील डेहनकर लेआऊट वार्ड क्रं 20 येथे अनेक दिवसा पासुन प्राधिकरणाच्या...