Home / चंद्रपूर - जिल्हा / चिमूर / सहाय्यक कामगारआयुक्त...

चंद्रपूर - जिल्हा    |    चिमूर

सहाय्यक कामगारआयुक्त कार्यालयात माहिती अधिकाराचा फज्जा माहिती देण्यास टाळाटाळ

सहाय्यक कामगारआयुक्त कार्यालयात    माहिती अधिकाराचा फज्जा माहिती देण्यास टाळाटाळ

सहाय्यक कामगारआयुक्त कार्यालयात

 

माहिती अधिकाराचा फज्जा माहिती देण्यास टाळाटाळ    

 

 ✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनि

   चंद्रपूर:-महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम मंडळ शासनाच्या वतीने कामगार विभागाच्या अनेक योजना सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या अधिकारात राबविल्या जातात या योजनेचे बिंग फुटू नये याकरितापद्धतशीरपणे शासनाने दिलेल्या माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत असलेल्या तरतुदी व नागरिकांचा अधिकार धुळीस मिळवीत असल्याचे चित्र चंद्रपूर येथील कामगार कार्यालयात दिसून येते अटल आहार योजनेची माहिती अधिकार नमुना ( अ )अर्ज दिनांक बावीस दहा दोन हजार बावीस ला दाखल केला त्यानुसार अपील अर्ज नमुना ब दिनांक 29 11 2022 ला दिला असता कार्यालयाने दखल न घेता व नियमाप्रमाणे सुनावणी न घेता आपण मागणी केलेली माहितीतयार आहे 9238 रुपये भरणा करून माहिती घेऊन जावे असे लेखी पत्र दिले त्यानुसार दिनांक 16.1.2023 ला रक्कम भरणा करूनमाहिती घेऊन जाण्याकरिता जण माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले त्यानुसार त्या दिवशी गेले असता माहिती तयार नव्हती त्यानंतर चार वेळा कार्यालयात जाऊन लेखी पत्र देऊन सुद्धा माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही यावरूनमाहिती अधिकाराच्या नियमाची किती प्रभावी अंमलबजावणी या विभागाकडे जबाबदारीने माहिती दिल्या जाते व भ्रष्टाचारावर पांघरून टाकण्यासाठी कसा पद्धतीने नागरिकांना त्रास दिल्या जाते याचा अनुभव गेल्या चार महिन्यापासून या कार्यालयाच्या कामकाजावरून दिसून आले :इमारत बांधकाम मंडळ,अटल आहार योजने कोट्यावधीचा भ्रष्टाचार,मजुरांचे हाल ठेकेदार मालामाल,महाराष्ट्र शासनाने इमारत बांधकाम नोंदणी कृत मजुरांच्या कल्याणासाठी अनेक योजना असल्या तरी योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याने अनेक योजनेत बट्ट्याबोळ होत असल्याचे सर्वत्र चित्र असून सन 2019 मध्ये शहरी व विकसित भागासाठी पहिला टप्प्यात अटक आहार योजना सुरू करण्यात आली होती टप्प्याटप्प्याने योजना 2021 पासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली या योजनेमध्ये अनेक बोगस मजुरांची नावे नोंद केली ज्या ठिकाणी शासकीय कामे नाही गावामध्ये एकही कामाला प्रशासकीय मान्यता नाही अशा गावाची मागणी दाखवून कागदोपत्री बोगस नावांची नाव नोंदणी करून  मजूर कामावरच नाहीगावामध्ये अटी शर्ती भंग करून वेळी अवेळी आहार पुरवठ्याचे बोगस बिले तयार करून शासनाचे कोट्यावधी रुपयेहडप करण्याचा सपाटात जणू चालवल्या गेल्या की काय असे चित्र निर्माण झाले ज्या मजुरा करिता आहाराची योजना राबवण्यात आली त्या मजुरांच्या भूक भागविण्यात ऐवजी गावातील जनावरांना हा आहार पुरवठा केला गेला की काय अशी बातमी यापूर्वी एका दैनिकात प्रसिद्ध झाली होती मात्र कुंपणच शेत खात असल्याने ओरडणार कोण असे चित्र निर्माण झाले एका राजकीय नेत्याच्याआशीर्वाद लाभलेल्या व राजकीय क्षेत्रात वरदस्त असलेल्या कंत्राटदाराला चांद्यापासून बांद्यापर्यंत अटल आहार योजनेचा कंत्राट मिळाला ज्या गावात मागणीच नाही ज्या गावात मजूरच नाही अशा गावात ना हेरून दुर्गम आदिवासी भागात योजना पोहोचवण्याचे प्रसिद्धी मिळविण्यात आली मात्र जिथे मजूरच काम करत नाही व आहार योजनेची आवश्यकता नाही असे गाव निवड करून त्या ठिकाणी मजूर आहेत औद्योगिक क्षेत्र आहेत काम सुरू आहेत अशा ठिकाणी ही योजना का राबवली नाही या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून कामगार विभाग माहिती देण्यास टाळाटाळ करून भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा सन सनाटी आरोप राष्ट्रवादीकाँग्रेसचे आबीद अली यांनीकेला असून यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन अटल आहार योजनेबद्दललक्ष वेधण्यात आले होते मात्र जिल्हाधिकारी यांच्या पत्राचा अहवाल न देता गेल्या चार महिन्यापासून पत्रालाही बसतानात बांधून ठेवली की कायहा अहवाल देण्यासाठी सुद्धा विभागाला वेळ मिळाला नाहीअटल आहार योजनेचा . भंडाफोड करण्यासाठी व तीन दिवसात माहिती अधिकारात माहिती न दिल्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दिनांक 17 एप्रिल पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा जन सत्याग्रह संघटनेचे आबीद अली विनोद जुमडे चन्द्रभान तोडासे रितेश मडावी नादिर कादरी इंदल राठोडयांनी दिला आहे

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

चिमूरतील बातम्या

नेरी येथे प्रतिबंधित तंबाखु,गुटखा धंदे करणारेवर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलिस यांची मोठी कारवाई

नेरी/चंद्रपूरगोपणीय माहीतीच्या आधारे ग्राम नेरी शेतशिवारातील गजानन चांदेकर याचे गोदामावर छापा टाकला असता,...

*शौचालयाच्या पाण्यावरून महिलेची हत्या मुलगा गंभीर*

*शौचालयाच्या पाण्यावरून महिलेची हत्या मुलगा गंभीर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चिमूर:- चिमूर तालुक्यातील...