Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *जिल्हा परिषद हायस्कूल...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव विद्यार्थ्यांचा हैदराबाद शैक्षणिक अभ्यास दौरा साठी निवड*

*जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव विद्यार्थ्यांचा हैदराबाद शैक्षणिक अभ्यास दौरा साठी निवड*
ads images

*जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव विद्यार्थ्यांचा हैदराबाद शैक्षणिक अभ्यास दौरा साठी निवड*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 

कोरपना:-कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद हॉस्कुल कन्हाळगाव येथील विद्यार्थ्यांची हैदराबाद येथे शैक्षणिक अभ्यास दौरा या साठी निवड झाल्याबद्दल मा ना हंसराजजी अहिर यांनी पुष्पगुच्छ देऊन व भेट वस्तू देऊन सत्कार केला मा ना हंसराजजी अहिर ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांनी जिल्हा परिषद हॉस्कुल कन्हाळगाव येथील कुमार आषिश नारायण हिवरकर व कुमारी तन्वी चौधरी या दोन विद्यार्थ्यांची हैदराबाद येथील शैक्षणिक अभ्यास दौरा सहली साठी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन व भेट वस्तू देऊन सत्कार केला व अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिवरकर भाजपा तालुकाध्यक्ष कोरपना जिल्हा उपाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष,सोबत अफसाना मॅडम,श्री श्रीहरी चौधरी   उपस्थित होते

ताज्या बातम्या

*अपघातग्रस्तांसाठी ठरले  भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर देवदूत* 26 April, 2024

*अपघातग्रस्तांसाठी ठरले भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर देवदूत*

*अपघातग्रस्तांसाठी ठरले भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर देवदूत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपणा:-कोरपणा...

*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा*      *अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या वेळेस उत्खनन* 26 April, 2024

*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा* *अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या वेळेस उत्खनन*

*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा* *अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या...

*स्वस्त धान्य दुकानदाराकडून अंत्योदय लाभार्थ्याची फसवणूक* 24 April, 2024

*स्वस्त धान्य दुकानदाराकडून अंत्योदय लाभार्थ्याची फसवणूक*

*स्वस्त धान्य दुकानदाराकडून अंत्योदय लाभार्थ्याची फसवणूक* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:- कोरपना...

माधव सरपटवार यांच्या सामाजिक कार्याचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा संपन्न. 23 April, 2024

माधव सरपटवार यांच्या सामाजिक कार्याचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा संपन्न.

वणी:- वणीच्या सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रात मागील 60 वर्षात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल येथील विविध संस्थांतर्फ...

वादळीवाऱ्यासह वणी शहरात पाऊस. 22 April, 2024

वादळीवाऱ्यासह वणी शहरात पाऊस.

वणी: आज दिनांक २२ एप्रिल रोजी दुपारी ४-३० वाजता चे दरम्यान आकाशात ढग भरून आले व वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.यात...

*गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण*    *पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी केले उपक्रमाचे कौतुक* 22 April, 2024

*गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण* *पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी केले उपक्रमाचे कौतुक*

*गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण* *पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी केले उपक्रमाचे कौतुक* ✍️रमेश तांबेवणी...

कोरपनातील बातम्या

*अपघातग्रस्तांसाठी ठरले भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर देवदूत*

*अपघातग्रस्तांसाठी ठरले भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर देवदूत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपणा:-कोरपणा...

*स्वस्त धान्य दुकानदाराकडून अंत्योदय लाभार्थ्याची फसवणूक*

*स्वस्त धान्य दुकानदाराकडून अंत्योदय लाभार्थ्याची फसवणूक* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:- कोरपना...

*आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे* *डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी*

*आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे* *डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...