Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *गणपती सजावट स्पर्धेचे...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण* *पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी केले उपक्रमाचे कौतुक*

*गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण*    *पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी केले उपक्रमाचे कौतुक*

*गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण*

*पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी केले उपक्रमाचे कौतुक*

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

वणी : -घरगुती गणपती अनेकांच्या घरी बसवण्यात येतो. प्रत्येक गणेश भक्त आपल्या घरी गणरायाच्या सेवांमध्ये उत्कृष्ट अशी सजावट करतात. त्यामुळे या आकर्षक देखाव्याचा सन्मान व्हावा. याकरिता तिरूमल्ला तिरुपती क्रेडिट को-ऑपरेटिव सोसायटी, पोलीस स्टेशन वणी, संस्कार भारती समिती वणी तर्फे घरगुती गणपती पर्यावरण पूरक सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 167 जणांनी भाग घेतला असून ही स्पर्धा वणी, लालगुडा, वागदरा, गणेशपुर व चिखलगाव येथील गणेश भक्तांसाठी आयोजित करण्यात आली होती.   या स्पर्धेचे बक्षीस वितरण जैताई देवस्थान येथे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी, जैताई देवस्थान चे अध्यक्ष माधव सरपटवार, संस्कार भारती समिती वणीच्या अध्यक्षा रजनी पोयाम, मुन्ना महाराज व पारसमल चोरडिया फाऊंडेशन चे ऍड. कुणाल चोरडिया यांच्या हस्ते देण्यात आले.  प्रथम बक्षीस वैशाली वातीले, द्वितीय बक्षीस सुमित ठाकूर, नितेश झट्टे व तृतीय बक्षीस स्वप्नील दहीवलकर, क्रीष्णा कोमरेड्डीवार तसेच प्रोत्साहन पर ऋषी राऊत, जयंत वाघमारे, निशा ढुमणे, कुणाल जंगीलवार, रोहित डवरे, टिकेश किन्हेकार यांना प्राप्त झाले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. अमृता अलोणे यांनी केले असून या स्पर्धेचे नियोजन साठी तिरूमल्ला तिरुपती क्रेडिट को-ऑपरेटिव सोसायटी राकेश खामनकर अभय पारखी, अतुल डफ, अमित उपाध्ये, शेखर वांढरे, सागर मुने यांनी परिश्रम घेतले.

ads images

ताज्या बातम्या

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

येत्या हंगामात कर्ज वाटप धोरणात दुरुस्ती करा, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 07 May, 2024

येत्या हंगामात कर्ज वाटप धोरणात दुरुस्ती करा, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या हक्काची बॅंक असून या बॅंकेचा कर्जपुरवठा गावा गावात सहकारी...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही 07 May, 2024

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

आजपासून नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह ते मुंबई दररोज सुरळीत धावणार 07 May, 2024

आजपासून नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह ते मुंबई दररोज सुरळीत धावणार

वणी: मार्च महिन्यात नंदीग्राम एक्स्प्रेसला बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर हिरवी झेंडी दाखविल्यानंतर केवळ एक दिवस ही...

राजूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत मूलभूत सोयी सुविधांची कमतरता. 06 May, 2024

राजूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत मूलभूत सोयी सुविधांची कमतरता.

वणी :- येथून ७ किमी अंतरावर तालुक्यातील सर्वात मोठे असलेले व चुना, चुना दगड व कोळसा उत्पादन करणाऱ्या राजूर कॉलरी या...

वणीतील बातम्या