Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वादळीवाऱ्यासह वणी शहरात...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वादळीवाऱ्यासह वणी शहरात पाऊस.

वादळीवाऱ्यासह वणी शहरात पाऊस.

वणी: आज दिनांक २२ एप्रिल रोजी दुपारी ४-३० वाजता चे दरम्यान आकाशात ढग भरून आले व वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.यात वणी शहरातील झाडे तुटून पडले.यात वणी पोलिस स्टेशनच्या आवारात असलेले पिंपळाच्या झाडाची फांदी  तुटुन पडल्याने दोन दुचाकीचे नुकसान झाले.

या सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. शहरातील विजपुरवठा खंडीत झाला आहे. महावितरणचे कर्मचारी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

ads images

ताज्या बातम्या

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही 07 May, 2024

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

आजपासून नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह ते मुंबई दररोज सुरळीत धावणार 07 May, 2024

आजपासून नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह ते मुंबई दररोज सुरळीत धावणार

वणी: मार्च महिन्यात नंदीग्राम एक्स्प्रेसला बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर हिरवी झेंडी दाखविल्यानंतर केवळ एक दिवस ही...

राजूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत मूलभूत सोयी सुविधांची कमतरता. 06 May, 2024

राजूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत मूलभूत सोयी सुविधांची कमतरता.

वणी :- येथून ७ किमी अंतरावर तालुक्यातील सर्वात मोठे असलेले व चुना, चुना दगड व कोळसा उत्पादन करणाऱ्या राजूर कॉलरी या...

स्थानीक गुन्हे शाखेची घुग्घूस येथील तंबाखु विक्रेत्यावर धडक कारवाई. 06 May, 2024

स्थानीक गुन्हे शाखेची घुग्घूस येथील तंबाखु विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रुपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर...

अवैधरित्या लाखोची देशी व विदेशी दारू वाहतुक करणा-यावर गुन्हा दाखल. 05 May, 2024

अवैधरित्या लाखोची देशी व विदेशी दारू वाहतुक करणा-यावर गुन्हा दाखल.

मा. पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध चंदयावर कडक कारवाई करण्याचे...

न.प.शाळा क्र. ७ ची विद्यार्थिनी वैष्णवी बघेल शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र. 05 May, 2024

न.प.शाळा क्र. ७ ची विद्यार्थिनी वैष्णवी बघेल शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र.

वणी:- येथील नगर परिषद द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. ७ ची विद्यार्थिनी...

वणीतील बातम्या