Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *स्वस्त धान्य दुकानदाराकडून...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*स्वस्त धान्य दुकानदाराकडून अंत्योदय लाभार्थ्याची फसवणूक*

*स्वस्त धान्य दुकानदाराकडून अंत्योदय लाभार्थ्याची फसवणूक*

*स्वस्त धान्य दुकानदाराकडून अंत्योदय लाभार्थ्याची फसवणूक*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:- कोरपना तालुक्यातील पिपरी येथे स्वस्त धान्य दुकानदार बापुराव मारोती देवताळे यांनी माहे एप्रिल महिन्यातील२०२४ दि. १६/४/२०२४ सकाळी ८.४९मिनिटानी  पाज मशीन वर अंगठा घेऊन पावती काढण्यात व नंतर धान्य मागितल्यावर धान्य देते वेळी १० किलो गहू व ७किलो तादुंळ देण्यात आले या महिन्याचे धान्य गहू १०किलो व तांदूळ २५ किलो एकुण३५किलो एवढे धान्य असुन अंत्योदय धारकाला कमी का? १८ किलो तांदुळ कमी देण्यात आले इकडे सरकार मोफत धान्य देत आहे आणि स्वस्त धान्य दुकानदार मजा मारत असल्याचे निर्देशनात येत आहे अंत्योदय धारकाला ३५किलो धान्य असून १८किलो कमी का? तरी त्या सरकारी स्वस्त धान्य दुकानदारावर तहशीलदार व अन्नपुरवठा अधिकारी कोरपना काय कारवाई करेल याकडे लक्ष लागले आहे

ताज्या बातम्या

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही 07 May, 2024

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

आजपासून नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह ते मुंबई दररोज सुरळीत धावणार 07 May, 2024

आजपासून नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह ते मुंबई दररोज सुरळीत धावणार

वणी: मार्च महिन्यात नंदीग्राम एक्स्प्रेसला बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर हिरवी झेंडी दाखविल्यानंतर केवळ एक दिवस ही...

राजूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत मूलभूत सोयी सुविधांची कमतरता. 06 May, 2024

राजूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत मूलभूत सोयी सुविधांची कमतरता.

वणी :- येथून ७ किमी अंतरावर तालुक्यातील सर्वात मोठे असलेले व चुना, चुना दगड व कोळसा उत्पादन करणाऱ्या राजूर कॉलरी या...

स्थानीक गुन्हे शाखेची घुग्घूस येथील तंबाखु विक्रेत्यावर धडक कारवाई. 06 May, 2024

स्थानीक गुन्हे शाखेची घुग्घूस येथील तंबाखु विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रुपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर...

अवैधरित्या लाखोची देशी व विदेशी दारू वाहतुक करणा-यावर गुन्हा दाखल. 05 May, 2024

अवैधरित्या लाखोची देशी व विदेशी दारू वाहतुक करणा-यावर गुन्हा दाखल.

मा. पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध चंदयावर कडक कारवाई करण्याचे...

न.प.शाळा क्र. ७ ची विद्यार्थिनी वैष्णवी बघेल शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र. 05 May, 2024

न.प.शाळा क्र. ७ ची विद्यार्थिनी वैष्णवी बघेल शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र.

वणी:- येथील नगर परिषद द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. ७ ची विद्यार्थिनी...

कोरपनातील बातम्या

*प्रधानमंत्री मोफत धान्य व्यवस्था कोलमडली शिधा धारकाना डिसेंबर पासून अपूर्ण धान्य वाटप घोटाळा*

*प्रधानमंत्री मोफत धान्य व्यवस्था कोलमडली शिधा धारकाना डिसेंबर पासून अपूर्ण धान्य वाटप घोटाळा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*अपघातग्रस्तांसाठी ठरले भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर देवदूत*

*अपघातग्रस्तांसाठी ठरले भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर देवदूत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपणा:-कोरपणा...

*आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे* *डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी*

*आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे* *डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...