Home / क्राईम / एच डी (ओ बी )कंपनीच्या...

क्राईम

एच डी (ओ बी )कंपनीच्या हमल्यातील चार आरोपीवर गुन्हे दाखल..

एच डी (ओ बी )कंपनीच्या हमल्यातील चार आरोपीवर गुन्हे दाखल..

राष्ट्रीय पक्षाच्या पाटबळाने तरुणाचे जीवन सुस्कार होणार काय?

वणी (प्रतिनिधी) : वणी नार्थ एरिया अंतर्गत उकणी व निलजई ह्या खुल्या खदानीच्या ओ बी उचलन्याचे काम एच डी कंपनीला दिले असून ते काम युद्ध पातळीवर असताना कंपनी कामात अळथला आणणाऱ्या गुन्हेगारावर पोलीस प्रशासनाने गुण्याचे मर्म जाणून गुन्हे दाखल केले आहे. त्या मध्ये सचिन वानखेडे, गुड्डू मत्ते, रोशन आवारी, आकाश मत्ते हे सर्व रा .पिपंळगाव येतील असून भा. द. वि 324, 323, 506, 427, 34, अन्वये फिर्यादी तक्रारी वरून गुन्हा नोंद झाला आहे.

राष्ट्रीय पक्षाच्या पाठबळाने पिपंळगाव ग्रामपंचायत ताब्यात आणली तेच ते पाटबळ होय का? असा प्रश्न निर्माण झाला असून या घटनेने चांगलेच पळसाद उठणार असून हमल्याने काय साध्य केल्या गेले हा प्रश्न असून चौकशी पारदर्शक होणार तरी काय ? हे घटनेवरून सामोर येत आहे. या प्रकरणी फिर्याद अझर हुसेन शमशाद हुसेन (37)हल्ली मु. एच डी कंपनी कॅम्प या दाखल केली आहे.

दि. 27 मे 2021 च्या रोजी वे. को. ली. उकणी ह्या खुल्या खदानीत पोलीस स्टेशन पासून 27 की. मी अंतरावरील उत्तर दिशेला चालू कामावर गुन्हे गार आले व त्या रात्रौला 10.30 वाजे दरम्यान फिर्यादी सोबतव जुगल पटेल ड्रायवर याच्या मालकीची स्विप्ट व्हॅन एम एच 34बी जी 3249 ह्या वाहनाने डम्पिंग क्षेत्रात गस्त लावताना रस्ता पाईंट वर मोटार वाहन लावून चार आरोपी रस्त्यावर उभे होते त्यावेळी कंपनीचे काम सुरु असताना ते अडथळा आणीत असल्याचे लक्षात येताच पिपंळगाव येतील मंगल धावडे यास त्यांना परतवून लावण्यास सांगितले असता, चारही आरोपीने फिर्यादी सोबत त्यावेळी हातापायी केली तेव्हा जुगल पटेल हा मदत करण्यासाठी आला त्यावेळी चार आरोपीने पटेल याला पण लाठीकाठीने मारहाण केली व व्हालओ क्र. 320 चे दगळमारून नुकसान केले ही माहिती वे को ली. उकणी खदान मॅनेजर चंदूभाई यांना बोलावून दिली तेव्हा एका आरोपीने चंदूभाईची कॉलर पकडून आपण येथे तुम्हाला काम करू देणार नाही असी धमकी देऊन ते निघून गेले पण ड्रायवर पटेल यांना जबबर मार असल्याने पिढी सर्जरी व एक्सीडेंट हॉस्पिटल चंद्रपूर वरून नागपूर येते रेफर असून मुर्त्यूवसी झुंज देत आहे. या घटनेचे खरे मर्म समोर येणार आहे.

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

क्राईमतील बातम्या

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन...

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: प्रबोधनकार ठाकरे यांनी १९२१ च्या दरम्यान प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन...

डॉक्टरसह स्टाफचे पोलिसांनी नोंदवले बयान गरोदर महिला मृत्यू प्रकरणाचा तपास.!

यवतमाळ । दि.४: या प्रकरणी पोलिसांनी डॉ.बेलसरे यांच्यासह हॉस्पिटल मधील स्टाफचे गुरुवारी बयान नोंदवले असून संबंधीत...

कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधणारी टोळी जेरबंद ; दोघे पसार

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरीपासून जवळील कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधण्‍याचा प्रयत्न...