Home / क्राईम / झोला छाप डॉक्टारांवर...

क्राईम

झोला छाप डॉक्टारांवर चंद्रपूर मनपा प्रशासन कडून  कार्यवाई होण्याचे संकेत 

झोला छाप डॉक्टारांवर चंद्रपूर मनपा प्रशासन कडून  कार्यवाई होण्याचे संकेत 

समाजवादी पक्षाकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन 

चंद्रपूर : कोरोना काळात मोठया प्रमाणात रुग्णांची गैरसोय होत असून त्यांना ऑक्सिजन व्हेंटिलेटर युक्त हॉस्पिटल  बेड शोधण्याकरिता वनवन करावी लागत आहे त्यातच काही मान्यता प्राप्त कोविड केयर सेंटरचे  डॉक्टर हे मृतकांच्या टाळूवरचे लोणी खात असल्याचे दिसून येत असतांना व  बेभाव बिल प्रकरणात श्वेता हॉस्पिटलची कोविड सेंटरची मान्यता मनपाने रद्द केली असून आता अनेक मान्यता प्राप्त कोविड सेंटर हे मनपा च्या रडारवर आले असून झोला छाप डॉक्टर व त्यांच्या झोला छाप  हॉस्पिटल सुद्धा समाजवादी पक्षाच्या दिलेल्या निवेदन मुळे रडारवर आले असल्याचे बोलल्या जात आहे. 

चंद्रपूर शहरातील एस पी कॉलेज लगत असलेल्या एका इमारतीत अशाच प्रकारे डॉक्टर दर्शन रागीट नामक झोला छाप डॉक्टर हा कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याची तक्रार चंद्रपूर शहर समाजवादी पक्षाचे शहर अध्यक्ष तनशील पठाण यांना मिळाली असता त्यांनी एस पी कॉलेज लगत असलेल्या इमारतीत जाऊन बघितले असता तिथे एक कोरोना रुग्ण आढळून आला व काही ऑक्सीजन सिलेंडर वेंटीलेटर असे आपत्ती जनक साहित्य दिसून आले हा प्रकार रात्री च्या वेळेत होता त्यामुळे काही संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांनी कॉल उचला नाही शहर पोलिस ठाण्यात कॉल केला असता ठाणेदार यांनी संबंधित विभागाशी म्हणजे मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्या तर्फे आम्ही येत असतो आम्ही यात काही तज्ज्ञ नसून त्यांच्यावर कार्यवाई कोणत्या कलम नी करायची अशे उत्तर त्यावेळी देण्यात आले होते. पण अशे झोला छाप डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत असून त्यांच्यावर कडक कार्यवाई होण्याची गरज असल्याचे आता चंद्रपूर जिल्हात बोलले जात आहे. 

प्रतिक्रिया 

तनशील पठाण 
समाजवादी पक्षा शहर अध्यक्ष 

मागील पाच दिवसाआधी मी माझ्या काही कार्यकर्ते सोबत घेऊन एस पी कॉलेज जवळ असलेल्या एका इमारतीत गेलो होतो मला त्या इमारतीत कोरोना च्या झोला छाप हॉस्पिटल असल्याची तक्रार मिळाली होती  व त्या मध्ये दोन उपचार घेणारे रुग्णांच्या मृत्यू झाल्याचे ही मला तक्रार मिळाली होती त्यानंतर मी प्रत्येक्ष तिथे रात्री च्या वेळी गेलो असता झोला छाप डॉक्टर दर्शन रागीट हा फरार झाला होता त्यानंतर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला प्रयतु रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांनी आम्हला रिस्पॉन्स दिला नाही त्या झोला छाप दवाखान्यात ऑक्सीजन सिलेंडर सलाईन सायरप इंजेक्शन अशा अनेक आपत्ती जनक वस्तू आढळून आल्या होता आम्ही त्याच्या काही व्हिडीओ व फोटू घेऊन तिथून निघून गेलो व दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी यांनी निवेदन देऊन अशा झोला छाप डॉक्टरांवर कार्यवाई करण्याची विनंती केली. अशा झोला छाप डॉक्टर व दलाल यांच्या   दूर राहवे व फक्त शासनांनी ठरवून दिलेल्या हॉस्पिटल मध्ये सर्व नागरिकांना उपचार घेवा  अपील आम्ही समाजवादी पक्षाच्या वतीने करतो

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

क्राईमतील बातम्या

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन...

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: प्रबोधनकार ठाकरे यांनी १९२१ च्या दरम्यान प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन...

डॉक्टरसह स्टाफचे पोलिसांनी नोंदवले बयान गरोदर महिला मृत्यू प्रकरणाचा तपास.!

यवतमाळ । दि.४: या प्रकरणी पोलिसांनी डॉ.बेलसरे यांच्यासह हॉस्पिटल मधील स्टाफचे गुरुवारी बयान नोंदवले असून संबंधीत...

कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधणारी टोळी जेरबंद ; दोघे पसार

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरीपासून जवळील कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधण्‍याचा प्रयत्न...