Home / क्राईम / अन्न, औषध व पोलीस विभागाची...

क्राईम

अन्न, औषध व पोलीस विभागाची सयुक्त कार्यवाही, 3 लाख 14 हजार 910 रुपये मुद्देमाल जप्त..!

अन्न, औषध व पोलीस विभागाची सयुक्त कार्यवाही, 3 लाख 14 हजार 910 रुपये मुद्देमाल जप्त..!

शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिरपूर ते वणी मार्गांवर दुपारी 2-30 वाजे दरम्यान पोलीस स्टेशनचे सायक निरीक्षक रामेश्वर कांडुरे हे मार्गावर गस्त घालीत असताना दि 26 जुन 2021 रोजी टाटा मोटर वाहन क्र. एम एच 29 ए टी 0224 च्या वाहणाची झळती घेतली असता वाहणातून मजा, सुगंधित तंबाखू 200 ग्रा. वजनाचे  8 डब्बे, इगई सुगंधिक तंबाखू 40 ग्रा. एक पॅकेट किंमत 750 रुपये असा माल झळती दरम्यान आढळून आला असता वाहन क्र. एम एच 29 ए टी 0224 वाहन ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जमा केले. 

अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 अन्वये अन्न विभाग यवतमाळ यांना  वर्ग करून दिले असता फिर्यादी संदीप एकनाथ सूर्यवंशी (45) अन्न व औषध प्रशासन अधिकारी यवतमाळ यांनी दि.29जुन रोजी शिरपूर स्टेशन येते येऊन 217 अफराध 188 भा. द. वि (2) आय /30, (2), (1) अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 अन्वये दाखल केली, यात एकूण 3 लाख 14 हजार 910 रुपये मुद्देमाल जप्त करून  यातील आरोपी  1)आकाश नंदू चलाख (30) मु. परशुनी  2)शाम नानाजी काळे (50)मु. खाती चौक वणी यांना  पोलीस स्टेशन आणून घेतले ही कार्यवाई ठाणेदार सचिन लुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साय्यक निरीक्षक रामेश्वर कांडुरे , प्रोमद जुनूनकर, अनिल सुरपाम, राजेश शेंडे, दीपक गावंडे  यांनी सदर कार्यवाई केली. या मुके दोन्ही विभागाच्या कार्यवाईने ग्रामीण भागात चांगलीच दशहत निर्माण झाली आहे. तर आरोपी हे न्याय प्रविष्ठ प्रकरणाला तोड देण्यास सज्य झाले आहे.

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

क्राईमतील बातम्या

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन...

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: प्रबोधनकार ठाकरे यांनी १९२१ च्या दरम्यान प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन...

डॉक्टरसह स्टाफचे पोलिसांनी नोंदवले बयान गरोदर महिला मृत्यू प्रकरणाचा तपास.!

यवतमाळ । दि.४: या प्रकरणी पोलिसांनी डॉ.बेलसरे यांच्यासह हॉस्पिटल मधील स्टाफचे गुरुवारी बयान नोंदवले असून संबंधीत...

कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधणारी टोळी जेरबंद ; दोघे पसार

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरीपासून जवळील कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधण्‍याचा प्रयत्न...