Home / महाराष्ट्र / मराठवाडा / बाबासाहेब राजकीय विचारधारा...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

बाबासाहेब राजकीय विचारधारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विना अधूरी आहे. -भंते ज्ञानज्योती*

बाबासाहेब  राजकीय विचारधारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विना अधूरी आहे. -भंते ज्ञानज्योती*

बाबासाहेब  राजकीय विचारधारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विना अधूरी आहे. -भंते ज्ञानज्योती*

 

*रिपब्लिकन क्रांती लॉंगमार्चचे भिमा कोरेगाव येथून सुरूवात*

 

 

बाबासाहेबांची राजकीय विचारधारा ही केवळ बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात आहे. आम्ही बाबासाहेबांच्या विचारधारेवर काम करतो असे सर्व सामान्य कार्यकर्त्यांना भावनिकतेचे आवाहन करीत नानाविध संघटनेतून कार्य करणारे बाबासाहेबांच्या एकसंघ संघटनशक्तीला छिन्नविछिन्न करीत असून आणि दिवसेंदिवस बाबासाहेबांनी योजलेल्या प्रबुद्ध भारतच्या निर्माण प्रक्रियेपासून निव्वळ भटकंती करीत आहे आणि ही बाबासाहेबांची राजकीय विचारधारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विना परिपूर्ण होऊ शकत नाही. असे प्रतिपादन पुज्य भंते ज्ञानज्योती, संघरामगिरी यांनी व्यक्त केले. ते बाबासाहेबांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात लोकशाहीचा देखावा उभा न करता बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या पक्ष संविधानानुसार पक्ष चालविण्यात यावा. याकरिता भिमा कोरेगाव शौर्यदिनाचे औचित्य साधून दिनांक १ जानेवारी २०२३ पासून भिमा कोरेगाव येथून सुरू करण्यात आलेल्या रिपब्लिकन क्रांती लॉंगमार्चच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. हा क्रांती लॉंगमार्च संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करण्याकरिता भ्रमण करणार आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  पारनेर जिल्हा अहमदनगर येथील धम्मपद मॉनेस्ट्रीचे अध्यक्ष प्रसिद्ध समाजसेवी सुधाकर नगरे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवानंद लांजेवार, अमरावती, संचालन अशोककुमार उमरे गडचांदूर चंद्रपूर यांनी आणि आभार प्रदर्शन शिल्पाताई सोनवणे यांनी मानले. तद्नंतर विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन रिपब्लिकन क्रांती लॉंगमार्चच्या धेय्य व उद्दिष्टांवर चर्चा करून सायंकाळला धम्मपद मॉनेस्ट्री पारनेर जिल्हा अहमदनगरकडे लॉंगमार्चचे प्रस्थान करण्यात आले.

ताज्या बातम्या

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी* 14 May, 2024

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

मराठवाडातील बातम्या

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग* *लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश*

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग* लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश ...