Home / महाराष्ट्र / मराठवाडा / निलंगा सार्वजनिक बांधकाम...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

निलंगा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजवाबदार कामकाजाविरोधात आमरण उपोषण

निलंगा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजवाबदार कामकाजाविरोधात  आमरण उपोषण

निलंगा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजवाबदार कामकाजाविरोधात  आमरण उपोषण

 

निलंगा,दि.३१

 

निलंगा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेशिस्त,बेजवाबदार निकृष्ट दर्जाचे कामकाज व प्रधानमंत्री पीकविमा २०२२ चा राहिलेली विमा रक्कम  शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निलंगा ते उमरगा (हा) रस्ता दुरुस्तीचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम उत्कृष्ट दर्जाचे करण्यात यावे या व विविध मागण्यांसाठी निलंगा तालुक्यातील उमरगा हाडगा  येथील ६८ वर्षीय सामाजिक कार्यकर्ता  येथील उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले आहेत

याबाबत अधिक माहिती अशी की, सामाजिक कार्यकर्ते चंद्रप्रकाश  देवबा सुरवसे हे मागील अनेक वर्षांपासून  अनेक सामाजिक विषयावर काम करीत असून त्यांनी आतापर्यंत अनेक विषयासाठी निवेदने तक्रारी आमरण उपोषण करून विषय मार्गी लावून न्याय मिळवून दिला आहे.

मात्र निलंगा शहरापासून अगदी ०५ किमी अंतरावर असलेले मौजे उमरगा (हा)ता.निलंगा जिल्हा लातुर हे त्यांचे मूळ गाव या गावावरून निलंगा जाण्यासाठीच्या रोड दुरुस्ती चे काम चालू झाले  खरे परंतु सदरील काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून हाताने खडी उखडली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्या संदर्भात त्यांनी सदरील गुत्तेदारास विचारणा केली असता आमचे तीन तीन वर्षे बिल निघत नाहीत आमचा घाटा होतो म्हणून काम निकृष्ट होत आहे .म्हणून दिनांक ११ नोव्हेंबर २०२२रोजी रोडचे काम निकृष्ट करण्यात येत आहे  यासाठी कार्यकारी अभियंता सा.बा विभाग निलंगा यांना निवेदनाद्वारे आमरण उपोषण करण्याबाबत लेखी कळवले होते.

मात्र त्यांच्या या निवेदनाला कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग निलंगा यांनी केराची टोपली दाखवली होती.

म्हणून त्यांनी या विषयाला अनुसरून दि.०९ जाने २०२३ रोजी आमरण उपोषणाची पुन्हा लेखी कळवून न्याय मागितला होता.परंतु त्यांना अद्यापही काही लेखी कळवले नसल्याने दि .३०जाने २०२३ रोजी पासून उपविभागीय कार्यालय निलंगा यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.

ताज्या बातम्या

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी* 14 May, 2024

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

मराठवाडातील बातम्या

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग* *लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश*

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग* लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश ...