Home / महाराष्ट्र / मराठवाडा / खाजगी हाॅस्पिटल मधील...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

खाजगी हाॅस्पिटल मधील नर्सिंग स्टाफ व संबधित आरोग्य सेवेतील कर्मचारीवर्ग समान काम किमान वेतन व ईतर मागण्यांबाबत आक्रमक....*

खाजगी हाॅस्पिटल मधील नर्सिंग स्टाफ व संबधित आरोग्य सेवेतील कर्मचारीवर्ग समान काम किमान वेतन व ईतर मागण्यांबाबत आक्रमक....*

*

 

जगदीश का. काशिकर

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

परळी वैजनाथ - जि. बीड: भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया यांच्या वतीने आज महाराष्ट्रातील विशेषत (मराठवाडा व विदर्भ)  संघटित व असंघटित सर्व खाजगी हाॅस्पिटल मधील तसेच शासकीय हाॅस्पिटल मधील कंञाटी नर्सिंग स्टाफ व संबधित कामगार तसेच परळी तालुक्यातील व बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यातील खाजगी हॉस्पिटल मधील ,नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ होलसेल व चिल्लर मेडिकल वर काम करणारे कर्मचारी लॅबोरेटरी मध्ये काम करणारे कर्मचारी संबंधित खाजगी (कंत्राटी) हॉस्पिटल मधील काम करणारी आरोग्य सेवेतील कर्मचारी वर्ग तसेच, साफसफाई कामगार, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांना शासकीय नियमानुसार किमान वेतन ईपीएफ, बँकेत पगार ,आरोग्य विमा पॉलिसी बायोमेट्रिक उपस्थिती, आठ तास कामाची वेळ ,टाईम बोनस व अन्य शासकीय नियमानुसार सवलती मिळणे नाहीतर खाजगी हॉस्पिटलची वरील सर्व बाबींची तपासणी होत नाही शासकीय नियमानुसार मोबदला समान काम किमान वेतन, ईपीएफ वीमा संरक्षण व इतर सवलती मिळत नाहीत. तरी शासनाने लवकरात लवकर या सर्व खाजगी हाॅस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना न्याय  मिळवून द्यावा यासाठी सर्व खाजगी हॉस्पिटल मधील नर्सिंग  स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ, मेडिकल स्टाफ, लॅबोरेटरीमधील स्टाफ, सफाई कामगार या सर्वांचा मोर्चा आज परळी तालुक्यातील तहसीलदार कार्यालयावर व उपजिल्हा रुग्णालयावर  धडकला.

 

या मोर्चामध्ये सर्व नर्सिंग स्टाफ व संबधित आरोग्य सेवेतील कर्मचारीवर्ग, पदाधिकारी तसेच अनेक नर्सिंग संघटना, कामगार संघटनाचे प्रतिनिधी  उपस्थित होते. ॲड.मनोज संकाये, श्रीकांत पाथरकर ,दत्ता दहिवाळ , बहाद्दूर भाई,उत्तमराव माने ,सोमनाथ गिते सर  , महेश मुंडे विश्वजित कांबळे ,गणेश कराड ,शेख अखिल ,पटेल सर,मुस्तफा पठाण शेख सानिया, शेख अंजुम, गिरी ,ज्ञानेश ईरापल्ले ,छाया सूर्यवंशी, शेख नजिरा,रमेश ताल्डे आत्माराम गुट्टे ,प्रमोद माने,तिरूपती मुंडे, सुनिल साबळे सागर बचाटे,शुभम सोळंके,कालिंदा कसबे मॅडम, बापु गावडे ,शशीकांत कराळे, बाबा पोटभरे प्रदिप बोबडे  गौतम साळवे सर,कोयला भाई व ईतर कर्मचारीवर्ग मोर्चा मध्ये सहभागी होते याचे आयोजन अनिल जायभाये बीडकर यांनी केले होते.

ताज्या बातम्या

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी*    *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी* 13 January, 2025

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी*

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी...

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला. 13 January, 2025

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला.

वणी:- दरवर्षी प्रमाणे या वर्षी नगर वाचनालयाची प्रतिष्ठित, सुश्राव्य व्याख्यानमाला दि. 15 व 16 जानेवारी रोजी आयोजित...

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* 12 January, 2025

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे...

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* 12 January, 2025

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे...

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट 12 January, 2025

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना :- चंद्रपूर...

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* 12 January, 2025

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी*

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...