Home / महाराष्ट्र / मराठवाडा / लग्न उरकून नवरा नवरीसह...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

लग्न उरकून नवरा नवरीसह परतत असताना; अपघात चौघे ठार..

लग्न उरकून नवरा नवरीसह परतत असताना; अपघात चौघे ठार..

लग्न उरकून नवरा नवरीसह परतत असताना; अपघात चौघे ठार..

 

 

   ✍️उत्तम माने

मो.नं:8484878818

 

लातूर:- लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटी जवळ सकाळी घडली घटना

लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील बडूरकर यांच्या नातेवाईकांच्या परिवारातील मुलाचे पुणे येथे लग्न समारंभ संपन्न करून गावी परतत असताना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटी जवळ अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुलाखाली वाहन पलटी होऊन पडले त्यात ही घटना घडल्याचे समजत आहे.

आज सकाळी पुण्याहून निलंगा येथील बडूरकर यांच्या नातेवाईकांच्या मुलाचे पुण्याला लग्न समारंभ आटोपून निघाले होते दरम्यान औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटी जवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन पुलाखाली पलटी झाली. त्यात  अंश किरण बडुरकर, जय सचिन बडुरकर, अमर सचिन बडुरकर आणि प्रकाश कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर जान्हवी सचिन बडुरकर, यश किरण बडुरकर, गोदावरी सचिन बडुरकर, सचिन दिगंबर बडुरकर हे जखमी झाले असून त्यांना औसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

लग्नानंतर नवरा नवरी आणि वऱ्हाडी दोन वाहनाने गावी निघाले होते. यातील नवरा नवरी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. यातील गोदावरी सचिन बडुरकर आणि जान्हवी सचिन बडुरकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

ताज्या बातम्या

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी* 14 May, 2024

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

मराठवाडातील बातम्या

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग* *लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश*

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग* लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश ...