Home / यवतमाळ-जिल्हा / पांढरकवडा / मित्र क्रीडा मंडळाच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    पांढरकवडा

मित्र क्रीडा मंडळाच्या तिन महिला खेळाडुंची विदर्भ महा -लीग कबड्डी स्पर्धेकरीता निवड

मित्र क्रीडा मंडळाच्या तिन महिला खेळाडुंची विदर्भ महा -लीग कबड्डी स्पर्धेकरीता निवड

येत्या नोव्हेंबर महिण्यामध्ये होणाऱ्या विदर्भ महा - लीग कबड्डी स्पर्धेकरीता पांढरकवडा येथील मित्र क्रीडा मंडळाच्या तिन महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे

हर्षपाल खाडे (प्रतिनिधी): अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे पार पडलेल्या विदर्भ महा- लीग निवड चाचणीमध्ये सदर निवड करण्यात आली आहे. कु. अश्लेशा रत्नाकर वसाके, कु. वर्षा सुरेश तलमले, कु. दामिनी मोरेश्वर महाजन या तिन महिला खेळाडुंची निवड करण्यात आली आहे.

पांढरकवडा येथील मित्र क्रीडा मंडळामध्ये दैनदिन कबड्डी, खो खो,  कुस्ती व लाठीकाठीचे प्रशिक्षण व सराव सुरु असते. या मंडळाच्या अनेक खेळाडुंनी आज पर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजविल्या आहे. यातील कु अश्लेशा वसाके व कु वर्षा तलमले यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसह अमरावती विद्यापीठ संघाचे सुध्दा प्रतिनिधीत्व या आधी केले आहे. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय विदर्भ अॅम्युचुयर कबड्डी असोसिएशनचे सचिव जितेन्द्र ठाकुर, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, स विश्वनाथ झिंगे, अभय राउत, जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक मदन जिडेवार, मंडळाचे संस्थापक उपाध्यक्ष गोपाळराव बिसेटवार, संचालक गणपत डोंगरे यांना दिले आहे. वरील तिनही खेळाडुस सुनिल कोपुलवार, अशोक कुमरे, रवि दर्शनवार यांचे मार्गदर्शन लाभले.

वरील खेळाडुंचे मंडळाचे सदस्य राम कुमरे, ओमेश दर्शनवार, नितेश अक्केवार, अजय कुमरे, रितेश मुप्पीडवार, पंकज भेंडाळे, अभिजीत जाधव, धिरज रेड्डीवार, शुभम हामंद, सुकेश बत्तलवार, पवन मेश्राम, हर्षद शेख, अनिकेत दुधबडे, जॉली जाधव, साक्षी बेतवार, भुमी जेंगटे, पायल गाउत्रे, पलक वसाके, खुशी ठाकुर, वेदीका व्यास, किरण चव्हाण, दिया कुमरे, समिक्षा मडावी, चैताली कनाके, अनु वाढई आदिंनी अभिनंदन केले आहे.

ads images

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

पांढरकवडातील बातम्या

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा

पांढरकवडा: आदिवासी विकास विभागाच्या बोगस आश्रमशाळांची कायम स्वरूपी मान्यता रद्द करण्यासाठी तसेच संस्थाचालक यांनी...

बोगस आश्रम शाळांवर कार्यवाही होण्यासाठी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे आदिवासी विद्यार्थी व पालक यांचे आक्रोश आंदोलन

पांढरकवडा: गुरुवार दिनांक 13 जुलै 2023 ला यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम समाजातील बहुसंख्य विद्यार्थी व पालक यांनी प्रकल्प...