Home / यवतमाळ-जिल्हा / पांढरकवडा / यवतमाळ जिल्ह्यातील...

यवतमाळ-जिल्हा    |    पांढरकवडा

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा

क्रांतिवीर शामा दादा कोलाम आदिवासी संघटना यवतमाळ, गोंडवाना संग्राम समिती, गोंडवाना, जंगोम समिती, आदिवासी काँग्रेस समिती.इत्यादी चा पुढाकार

पांढरकवडा: आदिवासी विकास विभागाच्या बोगस आश्रमशाळांची कायम स्वरूपी मान्यता रद्द करण्यासाठी तसेच संस्थाचालक यांनी आश्रम शाळांमध्ये भौतिक सुविधा संदर्भात करोडो रुपयाचे शासकीय अनुदान घेतले,परंतु सदर आश्रम शाळांमध्ये कोणत्याच प्रकारच्या भौतिक सुविधा नाही .जवळपास 25 ते 30 वर्षापासून अनुदान संस्थाचालकांनी हडप केले आहे .

याप्रकरणी या दोषी संस्थाचालक यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता अधिनियम 420 वर 468 अंतर्गत फौजदारी कार्यवाही करून त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा.मणिपूर येथील आदिवासी महिलावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे त्या संदर्भात मा.प्रधानमंत्री यांनी कार्यवाही करावी व जे दोषी आहे त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच आदिवासी विकास विभागामार्फत ज्या योजना चालवल्या जातात त्या योजनांमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे .त्याची सुद्धा चौकशी करावी या अनेक विविध मागण्यासाठी काल मंगळवार दिनांक 25 जुलै2023 ला आदिवासी बांधवांचा पांढरकवडा येथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य व माननीय आदिवासी विकास मंत्री साहेब यांनी,आदिवासी समाजाच्या मागणीबाबत तात्काळ कार्यवाही करावी या बाबतचे निवेदन ही यावेळी पाठविण्यात आले.

 

 

 

ads images

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

पांढरकवडातील बातम्या

बोगस आश्रम शाळांवर कार्यवाही होण्यासाठी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे आदिवासी विद्यार्थी व पालक यांचे आक्रोश आंदोलन

पांढरकवडा: गुरुवार दिनांक 13 जुलै 2023 ला यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम समाजातील बहुसंख्य विद्यार्थी व पालक यांनी प्रकल्प...

आज शेतकरी उत्पादक संघ निर्मिती साठी सभा...

पांढरकवडा: शेतकरी उत्पादक संघाची संकल्पना स्पष्ट करणे तसेच सध्या वातावरणातील बदल,जागतिकीकरण ,लागवडीचा खर्चात होत...