Home / यवतमाळ-जिल्हा / पांढरकवडा / कोळसा तस्करी करणाऱ्या८...

यवतमाळ-जिल्हा    |    पांढरकवडा

कोळसा तस्करी करणाऱ्या८ हायवा वाहनांवर एल.सी.बी. ची कारवाई! कोळसा चोरीतील साठवणुकीचे साधन ठरले कोलडेपो व कोलवाशरी वणी रेल्वे सायडींग मार्ग ठरला कोळसा चोरी करण्यासाठी केंद्रबिंदू खासगी व वे को ली कोळसा कंपनीतून चालतात कोळसा महिनाकाठी करोडची कोळसा तस्करी! काळेहात ते कोणाचे? तत्कालीन एस पि. रवी जैनचे (चंद्रपूर )कोळसा तस्करीतील पेव उघड का झाले नाही!

कोळसा तस्करी करणाऱ्या८ हायवा वाहनांवर एल.सी.बी. ची कारवाई!                                    कोळसा चोरीतील साठवणुकीचे साधन ठरले कोलडेपो व कोलवाशरी    वणी रेल्वे सायडींग मार्ग ठरला कोळसा चोरी करण्यासाठी केंद्रबिंदू    खासगी व वे को ली कोळसा कंपनीतून चालतात कोळसा महिनाकाठी करोडची कोळसा तस्करी!    काळेहात ते कोणाचे?  तत्कालीन एस पि. रवी जैनचे (चंद्रपूर )कोळसा तस्करीतील पेव उघड का झाले नाही!

कोळसा तस्करी करणाऱ्या८ हायवा वाहनांवर एल.सी.बी. ची कारवाई!                                    कोळसा चोरीतील साठवणुकीचे साधन ठरले कोलडेपो व कोलवाशरी

 

वणी रेल्वे सायडींग मार्ग ठरला कोळसा चोरी करण्यासाठी केंद्रबिंदू

 

खासगी व वे को ली कोळसा कंपनीतून चालतात कोळसा महिनाकाठी करोडची कोळसा तस्करी!

 

काळेहात ते कोणाचे?

तत्कालीन एस पि. रवी जैनचे (चंद्रपूर )कोळसा तस्करीतील पेव उघड का झाले नाही!

 

भारतीय

वार्ता :पांढरकवडा उपविभागा अंतर्गत येत असलेल्या वणी येथील मुकुटबन मार्गावर कोळसाने भरलेले वाहने अनाधिकृतपणे कोळसा चोरून नेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना कळताच त्यांनी तात्काळ वाहनांची चौकशी करून कोळसा चोरी करणारे वाहने ताब्यात घेतली आहे, ही कारवाई आज ता. ११ रोजी पहाटे करण्यात आली असून आठ वाहने  कोळसा तस्करीत अटकली आहे.

मुकुटबन परिसरात असलेल्या खाजगी कोळसा खाणीतून दररोज करोडो रुपयाचा कोळसा हायवा टिप्परच्या माध्यमातून बेकायदेशीर रित्या वाहतूक करून तो वणी येथील खुल्या कोळसा बाजारामध्ये आणल्या जात असतात या प्रकाराला अनेक संबंधित प्रशासकीय विभाग खतपाणी घालत असल्याने कोळसा तस्करयांची मोनोपल्ली प्रचंड प्रमाणात वाढली होती, या चोरीने विधुत निर्मिती कंपनीचे मोठे नुकसान झाले होते, त्या वेळी रवी जैन एस पि यांनी कार्यवाही करीता बिग फुकले असता, त्यात अनेक तस्कर रडारवर असल्या कारण समोर आले असता, ते बस्थान मध्ये गुडाळले गेले होते. त्या नंतरही या कोळसा तस्करी मध्ये विविध क्षेत्रातील नामांकित दिग्गज असून  बेकायदेशीर रित्या कोळसा तस्करीत यांचे हात काळे होत आहे. कोळसा तस्करी खुलेआम व मुजोरशाहीने करत असताना देखील संबंधित विभाग यांचेवर कोणतीच कारवाई करण्यास धजावत नाही,हे मात्र विशेष आहे. या तस्करीचे माहिती  जिल्हा पोलिस अधीक्षक पवन बनसोडे यांना मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाळेचे एपीआय अमोल मुंडे यांना कोळसा वाहनांची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश बजावले असता आपले कर्तव्य लक्षात घेऊन मुंडे यांनी आपले सहकारी सुधीर पांडे, महेश नाईक, उल्हास कुरकुटे, सुनील खंडागळे, सुधीर पिदूरकर यांना घेऊन मुकुटंबन मार्गावर चालणाऱ्या कोळसा वाहनांची तपासणी केली असता कायदेशीर रित्या कोणत्याही प्रकारचे अधिकृत कोळसा वाहतुकीचे दस्त या वाहनधारकांजवळ आढळले नसल्याने सदरचा कोर्स हा 24चा असल्याचे निदर्शनास येताच वाहन क्रमांक एम. एच. ४० बी जी 2658, एम एम 34 बी 2 - 2528, एम एच 31 सी क्यू. 7466, एम एच 31 सी क्यू 4752, एम एच 34 बी झेड 2529, एम एच 40 बी जी 0260 , एम एच 29 बी इ 40 89,  एम एच 34 बी जी 2478 या क्रमांकाची आयवा टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. वृत्तलिहे पर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता पुढील कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप शिरसकर स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय अमोल मुंडे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार करीत आहे.

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

पांढरकवडातील बातम्या

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा

पांढरकवडा: आदिवासी विकास विभागाच्या बोगस आश्रमशाळांची कायम स्वरूपी मान्यता रद्द करण्यासाठी तसेच संस्थाचालक यांनी...

बोगस आश्रम शाळांवर कार्यवाही होण्यासाठी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे आदिवासी विद्यार्थी व पालक यांचे आक्रोश आंदोलन

पांढरकवडा: गुरुवार दिनांक 13 जुलै 2023 ला यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम समाजातील बहुसंख्य विद्यार्थी व पालक यांनी प्रकल्प...

आज शेतकरी उत्पादक संघ निर्मिती साठी सभा...

पांढरकवडा: शेतकरी उत्पादक संघाची संकल्पना स्पष्ट करणे तसेच सध्या वातावरणातील बदल,जागतिकीकरण ,लागवडीचा खर्चात होत...