Home / यवतमाळ-जिल्हा / पांढरकवडा / वेदपाठशाळा बनली लैंगिकतेचे...

यवतमाळ-जिल्हा    |    पांढरकवडा

वेदपाठशाळा बनली लैंगिकतेचे कुरुक्षेत्र..!

वेदपाठशाळा बनली  लैंगिकतेचे कुरुक्षेत्र..!

पो.स्टे.कारंजा (शहर) मध्ये गुन्हा दाखल.

भारतीय वार्ता (प्रतिनिधी):  24/12/2021 रोजी 13 वर्ष पिडीत यांने त्याचे वडील यांचे सह पो.स्टे.ला.येवुन जबानी रिपोर्ट वरून गुन्हा नोद करण्यात आला असून वेदपाठशाळा लैंगिकतेचे  कुरुक्षेत्र बनल्याचे जिल्यातील जनतेकडून बोलले जात आहे. या विषयी सविस्तर वृत्त असे की, पिळीत वेद पाठशाळा गुरू मंदिर कारंजा येथे मागील तिन वर्षा पासुन वेदपठणाचे शिक्षण घेतो त्याचे सोबत सात विद्यार्थी शिक्षण घेत असुन आम्हाला वेदपाठ शिकविण्याकरीता अजय भगवानराव पाठक वय 45 वर्ष रा.औंडा नागनाथ हे वेद शिक्षक असुन ते सुध्दा आमचे सोबत वेद शाळे मध्ये राहतात. 

दिनांक 22/12/2021 रोजी अंदाजे 10/45 वाजता वेद शिक्षक अजय भगवानराव पाठक गुरूजी यांनी मला हातपाय दाबायला बोलावुन माझे सोबत जबरदस्ती करून माझे धोतर सोडुन मला गादीवर पाडुन माझे अंगावर पाठी मागुन झोपुन त्यांचे लिंग माझे संडासचे जागेमध्ये टाकुन माझेवर जबरदस्ती केली अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून पो.स्टे.ला.अप कमांक 882/2021 कलम 377,506 भा.द.वि.सहकलम 4,6,बालकांचे लैगींक अपराधा पासुन संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आरोपी यास अटक करण्यात आले असुन सदर गुन्हयाचा तपास ठाणेदार पोलीस निरीक्षक. आधारसिंग सोनोने यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि व्दरका अंभोरे हे करीत आहे. अशा प्रकारच्या घटना परिसरात आढळुन आल्यास पोलीसांना कळवा कायदेशीर दखल घेण्यात येईल पोलीस निरीक्षक पो.स्टे.यांनी आव्हान केले आहे.

ads images

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

पांढरकवडातील बातम्या

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा

पांढरकवडा: आदिवासी विकास विभागाच्या बोगस आश्रमशाळांची कायम स्वरूपी मान्यता रद्द करण्यासाठी तसेच संस्थाचालक यांनी...

बोगस आश्रम शाळांवर कार्यवाही होण्यासाठी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे आदिवासी विद्यार्थी व पालक यांचे आक्रोश आंदोलन

पांढरकवडा: गुरुवार दिनांक 13 जुलै 2023 ला यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम समाजातील बहुसंख्य विद्यार्थी व पालक यांनी प्रकल्प...