Home / विदर्भ / बुलढाणा / जिजामाता रोगनिदान व...

विदर्भ    |    बुलढाणा

जिजामाता रोगनिदान व उपचार केंद्र आरोग्यदायी सर्व सुविधा युक्त केंद्र_मा.मधु नायर

जिजामाता रोगनिदान व उपचार केंद्र आरोग्यदायी सर्व सुविधा युक्त केंद्र_मा.मधु नायर

भारती वार्ता 

दि.१९ सप्टें.रोजी जिजाऊ स्रुष्टी सिंदखेडराजा येथे जिजामाता हाॅस्पीटलचे उदघाटन समारंभ संपन्न झाला या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा.डाॅ राजेंद्रजी शिंगणे मा.पालकमंत्री तथा आमदार तर उदघाटक मा.मधु एस नायर चेअरमन कोचीन शिपयार्ड कं लिमीटेड कोचीन हे तर प्रमुख उपस्थितीत हा.संपतकुमार सहा.महाप्रबंधक , आम्रपाली साळवे संचालक,रेमिता नायर वैज्ञानिक कोचिन शिपयार्ड मा‌ मधुकरराव मेहेकरे अध्यक्ष जिजाऊ स्रुष्टी,मा.पुरुषोत्तम कडु प्रकल्प प्रमुख,मा.कामाजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ मा.सतिश तायडे नगराध्यक्ष ,मा.मनोजदादा आखरे प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,सौरभ दादा खेडेकर सहसचिव जिजाऊ स्रुष्टी,मा.अरविंदजी गावंडे प्रकल्प संचालक,मा.ज्योतीताई शिखरे संचालिका जिजाऊ स्रुष्टी,मा.शिवाजीराजे जाधव संचालक जिजाऊ स्रुष्टी यांची उपस्थिती होती

उदघाटन समारंभाच्या प्रास्ताविकातून पुरुषोत्तम कडु यांनी प्रस्ताव तयार करण्यापासून मंजूर करणे व तो पुर्ण करेपर्यंतची माहिती विषद केली या कामी त्यांना मेहेकरे साहेब,इंजी.अंगद काळे, शंकरराव धोत्रे यांचे सहकार्य व मा.ना.नितीनजी गडकरी यांनी CSR फंड मिळवून दिला त्यांनाही धन्यवाद दिले

मा.मधूकरराव मेहेकरे यांनी हा प्रकल्प आता कार्यान्वित झालेला आहे याला पुढे नेण्यासाठी कोचिन शिपयार्ड कं लिमीटेड यांनी आणखी सहकार्य करण्याची गरज आहे अशी अपेक्षा व्यक्त केली

आपल्या उदघाटन पर मनोगतातून मा.मधु नायर यांनी आमची कंपनी भारताच्या एका दक्षिण टोकाला व जिजाऊ स्रुष्टी अंतर खुपचं लांब एवढ्या दुरवर CSR व एवढ्या मोठ्या प्रमाणात CSR दिलेली आपली एकमेव संस्था आहे परंतु मा.ना.गडकरी साहेब व संचालक मंडळ व रुपा राय मॅडम,मा.संपतकुमार यांनी वेळोवेळी जिजाऊ स्रुष्टी येथे भेट देऊन मराठा सेवा संघ , जिजाऊ स्रुष्टी संचालक मंडळ व संस्थापक अध्यक्ष मा.पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या समवेत समन्वय साधला आम्ही दिलेल्या CSR चे योग्य प्रमाणात विनीयोग करुन या आरोग्य केंद्राची उभारणी करुन कार्यान्वित केला त्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो यापुढेही मदत करत राहु अशाप्रकारे मनोगत व्यक्त केले

याप्रसंगी मा.ना.नितीनजी गडकरी यांनी पाठवलेला शुभेच्छा संदेश मा.डाॅ.मनोहर तुपकर यांनी वाचुन दाखवला

आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मा.डाॅ राजेंद्र शिंगणे यांनी मराठा सेवा संघ व पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या प्रत्येक उपक्रमात समाजाच्या उन्नतीसाठीचेच कार्यक्रम हाती घेतले जातात जिजाऊ स्रुष्टी निर्मीती असेल आज एवढे भव्यदिव्य सर्व सुविधा युक्त हाॅस्पिटल चे उदघाटन करताना या अतिशय आनंद होत आहे या हाॅस्पीटलचा लाभ सिंदखेडराजा सह ग्रामीण जनतेला निश्र्चितच होणार आहे यासाठी मराठा सेवा संघ, जिजाऊ स्रुष्टी कार्यकारी मंडळ यांना धन्यवाद देतो अभिनंदन करतो

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ स्रुष्टी व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष सुभाषराव कोल्हे, रविंद्र चेके,संजय विखे,अॅड राजेंद्र ठोसरे,ज्योतीताई जाधव, किशोर आप्पा भोसले, योगेश पाटील,एस.पी.संबारे,अमर पाटील,विलास तेजनकर ,विनोद बोरे,सागर खांडेभराड, प्रा.प्रिया हराळे ई.परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी राज्यभरातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड पदाधिकारी हजर होते जिजाऊ वंदना ज्योतीताई जाधव, सुत्रसंचलन धनंजय पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सुभाषराव कोल्हे यांनी केले

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...