Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

43.32

Home / विदर्भ / बुलढाणा / *धा.बढे येथिल ४४ वर्षीय...

विदर्भ    |    बुलढाणा

*धा.बढे येथिल ४४ वर्षीय शेतकरी पुत्राने कर्जाला कंटाळुन राहत्या घरातच दोरिच्या सहाय्याने गळफास घेवुन केली आत्महत्या*

✍️वसंत जगताप

  बुलढाणा

बुलढाणा:-मोताळा तालुक्यातील धा.बढे येथिल अत्यल्पभुधारक शेतकरी सोनाजी ओंकार सपकाळ यांचा मृतक मोठा मुलगा संदीप सोनाजी सपकाळ वय वर्ष ४४ रा.धा.बढे वार्ड नं १ मधिल

याने दी.५ फेब्रुवारी दुपारी १२,३० चे सुमारास त्याचे राहते घरातील टीनपत्र्याचे अॕंगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली

शेती व्यवसाय व मोलमजुरी यावर परिवाराचा गाडा भागत नसल्याने सव्वा एकर शेती तेही सततची नापीकी अल्पशा उत्पनात डोक्यावर कर्जाचा डोंगर कर्ज देण्याची वृत्ती जिवन जगणे असहाय्य झाल्याने टोकाचा निर्णय घेत जिवन संपवले ही घटना वा-यासारखी सर्वत्र पसरताच गावात शोकाकुल वातावरण पसरले

शांत स्वभावी मनमिळावु परिवारात अशी दुःखदायक व दुर्दैवी घटनेने धा.बढे गावात शोककळा पसरली

या घटनेची फिर्यादअभिमन्यु लक्ष्मण सपकाळ वय ३०वर्ष रा.धा.बढे याने धामणगाव पो.स्टे ला दील्याने पो.हे.काॕ.प्रशांत पाटील यांनी कायमी मर्ग क्रं.03/2023 कलम174 जा.फौ.दाखल केला

पुढील तपास धा.बढे पो.स्टे चे ठाणेदार भोरकडे यांचे आदेशाने पो.हे.काॕ सुरेश सोनवणे करित आहे

ताज्या बातम्या

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...