Home / विदर्भ / बुलढाणा / *छत्रपती शिवरायांचा...

विदर्भ    |    बुलढाणा

*छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत बिहारच्या पटना मैदानाकडे *राष्ट्रीय मैदानी स्पर्धेकरिता बुलढाणा येथील विद्यार्थ्यांची उतुंग भरारी*

*छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत  बिहारच्या पटना मैदानाकडे  *राष्ट्रीय मैदानी स्पर्धेकरिता बुलढाणा येथील विद्यार्थ्यांची उतुंग भरारी*

*छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत

बिहारच्या पटना मैदानाकडे

*राष्ट्रीय मैदानी स्पर्धेकरिता बुलढाणा येथील विद्यार्थ्यांची उतुंग भरारी*

बुलढाणा / प्रतिनिधी

✍???? वसंत जगताप

पटना,बिहार येथे होणाऱ्या १८ व्या आंतरजिल्हा राष्ट्रीय ज्युनिअर मैदानी स्पर्धा 2023 साठी मात्रृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थी सात फेब्रुवारीला बुलढाणा येथून छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत रवाना झाले.

10,11 आणि 12 फेब्रुवारीला संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय आंतर जिल्हा ज्युनिअर मैदानी स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्ह्यातून विविध मैदानी स्पर्धांसाठी निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यां मध्ये सिद्धांत सतीशचंद्र रोठे, कुणाल काकडे, यश गायकवाड, साहिल राजपूत, पुनम बंगाले, गौरी राठोड, पूजा लोखंडे, सनी बोर्डे, राजवर्धन पाटील, आर्यन सुरगडे, वैभव प्रणव शेठे, कविता पवार , निलेश पवार,  टीम कोच कविता पवार, मॅनेजर निलेश पवार यासह सौ योगिता रोठे, नीता राजपूत,सुनिता राठोड, पवार मॅडम यांच्यासह बिहार पटना साठी आगेकुच करीत आहे.

बुलढाणा येथील मुख्य बस स्टॅन्ड वर सात फेब्रुवारीला दू.3.00 वाजे दरम्यान स्पर्धकांना शुभेच्छा समारंभाचे आयोजन महाराष्ट्र राज्य अथलेटिक असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हा सचिव गोपालसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले होते.

यावेळी विजय वानखेडे सर , हर्षल किलविघे सर, यश तोटे सर, राजेश डिडोळरकर सर, अँड.सतीशचंद्र रोठे, अकिल शहा, सुरेखा निकाळजे यांच्यासह बुलढाणा जिल्ह्यातील क्रीडा सामाजिक क्षेत्रातील बहुसंख्य  पदाधिकारी शिक्षक वर्ग व नागरिक उपस्थित होते या प्रसंगी  विद्यार्थ्यांचा सत्कार करुन शुभेच्छा देत रवाना केले.

यावेळी मुख्य बसस्थानकात परिसरातील नागरिक प्रवासी बहुसंख्येंने उपस्थित होते  छत्रपती शिवरायांच्या  जयघोषात. महाराष्ट्रातील  मातृतिर्थ  बुलढाणा येथिल टीम बिहार येथील राष्ट्रीय स्पर्धेत निवडल्या गेली,

राॕष्ट्रीय स्पर्धेसाठी मातृतिर्थ  विद्यार्थ्यांचा समावेश झाल्याचा  प्रत्येक स्पर्धकाचे चेहऱ्यावर अभिमानाचा भाव व शिवगर्जनेतून दिसत होता

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...