Home / विदर्भ / बुलढाणा / पोलीस महासंचालक जयंत...

विदर्भ    |    बुलढाणा

पोलीस महासंचालक जयंत नाईकनवरे यांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी. मोताळा तालुक्यातील अवैद्य धंदे बंद त्वरित करा.. ग्रामपंचायत ठरावाची दखल घ्या अन्यथा प्रत्येक गावात आक्रोश निषेध मोर्चे काढण्यात येतील अँड.सतीशचंद्र रोठे

पोलीस महासंचालक जयंत नाईकनवरे यांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी.    मोताळा तालुक्यातील अवैद्य धंदे बंद त्वरित करा..    ग्रामपंचायत ठरावाची दखल घ्या अन्यथा प्रत्येक गावात आक्रोश निषेध मोर्चे काढण्यात येतील                अँड.सतीशचंद्र रोठे

पोलीस महासंचालक जयंत नाईकनवरे यांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी.

 

मोताळा तालुक्यातील अवैद्य धंदे बंद त्वरित करा..

 

ग्रामपंचायत ठरावाची दखल घ्या अन्यथा प्रत्येक गावात आक्रोश निषेध मोर्चे काढण्यात येतील                अँड.सतीशचंद्र रोठे

 

✍️वसंत जगताप

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

 

बुलढाणा:-मोताळातालुक्यातील लालमाती, धामणगाव बढे परिसरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांनी आज 11 फेब्रुवारीला संघटनेच्या मुख्यालयात निवेदन सादर केले. सदर निवेदनासोबत धामणगाव बढे ग्रामपंचायत ने अवैद्य धंदे बंद करण्याचा ठराव प्रत सुद्धा देण्यात आली.

सदर निवेदनाची त्वरित दखल घेत अँड.सतीशचंद्र रोठे यांनी धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे ठाणेदार भोरकडे यांच्याशी फोनवर चर्चा करीत आझाद हिंद महिला संघटनेच्या आक्रोश निषेध मोर्चातील प्रमुख मागणी तसेच पोलीस महासंचालक जयंत नाईकनवरे यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करीत त्वरित परिसरातील अवैध्य धंदे बंद करण्यासाठी निर्देशित केले.

आठ दिवसात परिसरातील अवैध धंदे बंद न झाल्यास मोताळा तालुक्यातील प्रत्येक गावात आक्रोश निषेध मोर्चा ,सभा घेत आंदोलन सुरू करण्यात येईल. असा इशारा यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...