Home / विदर्भ / बुलढाणा / *सौरभ क्लासच्या वतिने...

विदर्भ    |    बुलढाणा

*सौरभ क्लासच्या वतिने आयोजित वर्ग १० च्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणास शुभेच्छा समारोप*

*सौरभ क्लासच्या वतिने आयोजित वर्ग १० च्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणास शुभेच्छा समारोप*

*सौरभ क्लासच्या वतिने आयोजित वर्ग १० च्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणास शुभेच्छा समारोप*

 

प्रतिनिधी वसंत  जगताप  ✍????

 

धा.बढे येथिल सौरभ क्लासच्या वतिने वर्ग १० चे यशस्वी सत्रा नंतर विद्यार्थ्यांना पुढील उज्वल शैक्षणिक सत्राच्या शुभेच्छा समारोपाचे आयोजन करण्यात आले

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार वसंत जगताप हे होते

तर प्रमुख मान्यवर प्राध्यापक गणेश हुडेकर सर व सौरभ क्लासचे संचालक व विदर्भ साहीत्य संघाचे जिल्हा अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक सुभाष किन्होळकर उपस्थित होते

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश पवार सर यांनी केले

या प्रसंगी मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी गुरु जनांकडुन मिळालेल्या ज्ञानाची भरभरुन प्रशंसा केली

या कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी तेजस अहेर,संकेत उबाळे,यश जाधव,भावेश पिसे,ओम चोपडे,तर मुली मधुन मुक्ता सोनोने, साक्षी हुडेकर,सरिता गोरे,तनवी काकर,तृप्ती गोरे,आकांक्षा उबाळे यांनी अथक परिश्रम घेतले

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार आर्शीया पटेल हीने केले तरविद्यार्थीनी आर्शीया पटेल हीला उज्वल भविष्याच्या शुभेच्छा देतांना जेष्ठ पत्रकार वसंत जगताप ,सौरभ क्लास संचालक तथा विदर्भ साहीत्यिक संघाचे जिल्हा अध्यक्ष श्रि.सुभाष किन्होळकर,सहकार विद्या मंदीरचे शिक्षक रमेश पवार सर

ताज्या बातम्या

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...