Home / विदर्भ / बुलढाणा / *बुलढाणा जिल्ह्याचे...

विदर्भ    |    बुलढाणा

*बुलढाणा जिल्ह्याचे नांव क्रिडा स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम तर म.प्र.ग्वालीयर येथिल राष्ट्रीय गेम स्पर्धेत २ -या क्रंमाकावर पटकावणारा वाडी, (रिधोरा) येथिल शेखर सुनिल मिटकरी*

*बुलढाणा जिल्ह्याचे नांव क्रिडा स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम तर म.प्र.ग्वालीयर येथिल राष्ट्रीय गेम स्पर्धेत २ -या क्रंमाकावर पटकावणारा  वाडी, (रिधोरा) येथिल शेखर सुनिल मिटकरी*

*बुलढाणा जिल्ह्याचे नांव क्रिडा स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम तर म.प्र.ग्वालीयर येथिल राष्ट्रीय गेम स्पर्धेत २ -या क्रंमाकावर पटकावणारा  वाडी, (रिधोरा) येथिल शेखर सुनिल मिटकरी*

   वसंत जगताप

  बुलढाणा

 

बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील वाडी (रिधोरा)गट ग्रा.पं मधील ५०० लोकसंख्याचे छोट्याशा खेडे गावातील शेखर सुनिल मिटकरी याचे प्राथमिक शिक्षण धामणगांव बढे बालशिवाजी विद्या मंदीर येथे झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण भिकन शं.देशमुख  विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय पोफळी येथे झाले घरची आर्थिक परिस्थिती हलाकीची असुनही शिक्षणाची जिद्द व खेडाळु वृत्तीने बहरलेल्या शेखरला महाराष्ट्र युथ गेम कौन्सिल तर्फे आयोजित राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत संधी मिळाली दी.१८,१९,२० फेब्रुवारी रोजी २१ वर्षीय वयोगटातील रनिंग मधे शेखर मिटकरीने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रंमाक पटकावला व राष्ट्रीय स्पर्धेसाठी भरारी घेत मध्य प्रदेशातील ग्वालीयर येथिल ओपन नॕशनल युथ गेम्स कौन्सिलिंग आॕफ इंडीया या राॕष्ट्रीय गेम स्पर्धेत दुसरा क्रंमाक मिळवला

राज्यस्तरावर प्रथम क्रंमाक तर मध्य प्रदेशातील ग्वालीयरच्या मैदानी खेळातुन राॕष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्ह्याचे नाव नावलौकिक करणाऱ्या शेखर मिटकरी याचे रिधोरा व वाडी गावासह परिसरात सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...