Home / विदर्भ / बुलढाणा / बुलढाणा- जामनेर बसचे...

विदर्भ    |    बुलढाणा

बुलढाणा- जामनेर बसचे ब्रेक फेल झाल्याने राजुर घाटात पलटी* *बस मधील ७,८ प्रवाशी किरकोळ जखमी तर बस चालकाच्या नियंत्रणाने जिवित हानी टळली*

बुलढाणा- जामनेर बसचे ब्रेक फेल झाल्याने राजुर घाटात पलटी*  *बस मधील ७,८ प्रवाशी किरकोळ जखमी तर बस चालकाच्या नियंत्रणाने जिवित हानी टळली*

*बुलढाणा- जामनेर बसचे ब्रेक फेल झाल्याने राजुर घाटात पलटी*

*बस मधील ७,८ प्रवाशी किरकोळ जखमी तर बस चालकाच्या नियंत्रणाने जिवित हानी टळली*

 

वसंत जगताप  जिल्हा बुलढाणा✍????

 

बुलढाणा बसस्थानका वरुन जामनेर कडे ३-३०, ४५ चे दरम्यान धावणारी एम.एच 40 एन 9095 क्रमांकाची बस निघाली असता बुलढाणा घाटातील वळणघाटात बसचे ब्रेक  फेल असल्याचे बस चालकाच्या लक्षात येताच बस चालकाच्या प्रसंगावधानीने दरी कडे वळती बस डोंगराच्या कडेला असलेल्या मोठ्या खडकास आदळुन पलटी झाली बस एकेरी पलटी झाल्याने बस मधील असलेल्या प्रवाश्यांना ७-८ प्रवाश्यांना किरकोळ ईजा पोहचल्या बस वाहक व चालक सुरक्षित असुन घटनेची माहीती मिळताच बोराखेडी पोलीसांनी धाव घेतली तर बुलढाणा बस आगार व्यवस्थापनातील पथक तातडीने घटनास्थळी जावुन जखमींची विचारपुस करित उपचारास हलविले

बस चालकाच्या चानाक्ष प्रसंगावधानीने दरी कडे वळणारी बस डोंगरकडेला धडकली व मोठा अनर्थ टळला

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...