Home / विदर्भ / बुलढाणा / *नांदुरा-बरफगाव येथे...

विदर्भ    |    बुलढाणा

*नांदुरा-बरफगाव येथे विविध मागण्या साठी १७ मार्च रोजी राज्यस्तरीय वारकरी परीषदेचे आयोजन*

*नांदुरा-बरफगाव येथे विविध मागण्या साठी १७ मार्च रोजी राज्यस्तरीय वारकरी परीषदेचे आयोजन*

*नांदुरा-बरफगाव येथे विविध मागण्या साठी १७ मार्च रोजी राज्यस्तरीय वारकरी परीषदेचे आयोजन*

 

✍️वसंत जगताप

   बुलढाणा

 

बुलढाणा:+राष्ट्संत दत्तुजी महाराज यांची पावन भुमी

नांदुरा-बरफगाव येथे १७ मार्च रोजी होवु घातलेल्या राज्यस्तरीय  वारकरी परिषदेच्या संदर्भात नांदुरा येथे वारकरी प्रमुख पदाधिका-यांची बैठक संपन झाली

या प्रसंगी माजी मंत्री गुलाबराव गावंङे, विश्व वारकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ह.भ.प. रामभाउ झांबरे,आझाद हिंद वारकरी संघटनेचे अॕड सतिषचंद्र रोठे, यांचे सह राज्यातील वारकरी सांप्रदायाचे प्रमुख वारकरी संत उपस्थित होते

या दरम्यान बागेश्वर धामच्या पंडीत धिरेंद्र शास्री यांनी राॕष्ट्संत संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या बेताल व अवमान जनक विधानाने वारकरी सांप्रदायाच्या भावना दुखावल्याने बुलढाणा शहर पो.स्टे ला ३० जानेवारी रोजी तक्रार दाखल केली असता त्या गुन्ह्याची नोंद घेण्यात यावी

मध्य प्रदेश सिहोर येथिल रुद्राक्ष वाटप प्रसंगी निरपराध भाविकांचा चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्युंची निपक्षपाती चौकशी व्हावी व दोषीवर कारवाई करावी

आशिया खंडातिल सर्वात मोठ्या पंढरपूर वारकरी महामेळाव्या दरम्यान पंढरपुर वारी करणाऱ्या वारक-यांना संरक्षण व मुलभुत नागरी सुविधांसाठी कुंभमेळाव्या प्रमाणे  निधी उपलब्ध करुन देण्याच्या या प्रमुख मागणी साठी

१७ मार्च रोजी राज्यरीय वारकरी परिषदेचे आयोजन करण्यात

आले सदर राज्यस्तरीय वारकरी परिषदेला महाराष्ट्रा सह वेग वेगवेगळ्या प्रांतातील वारकरी संत साहित्यिकाचे अभ्यासक तथा विद्रोही विचारवंतानाही निमंत्रित करण्यात आली

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...