Home / विदर्भ / बुलढाणा / न्याय हक्काच्या मागणी...

विदर्भ    |    बुलढाणा

न्याय हक्काच्या मागणी साठी जिल्ह्यात एकाच महीन्यात तिसरी दुर्दैवी घटना, सतर्कतेने बचावले आता मात्र मृत्युचीच वाट पहाणार का ? मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील वरली मटका पत्ते क्लब अवैध दारू यासह प्रशासकीय जागेत सुरू असलेले अवैध धंदे बंद करावे, या मागणी साठी

न्याय हक्काच्या मागणी साठी जिल्ह्यात एकाच महीन्यात तिसरी दुर्दैवी  घटना,      सतर्कतेने  बचावले आता मात्र मृत्युचीच वाट पहाणार का ?    मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील वरली मटका पत्ते क्लब अवैध दारू यासह प्रशासकीय जागेत सुरू असलेले अवैध धंदे बंद करावे, या मागणी साठी

न्याय हक्काच्या मागणी साठी जिल्ह्यात एकाच महीन्यात तिसरी दुर्दैवी  घटना,  

 

सतर्कतेने  बचावले आता मात्र मृत्युचीच वाट पहाणार का ?

 

मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील वरली मटका पत्ते क्लब अवैध दारू यासह प्रशासकीय जागेत सुरू असलेले अवैध धंदे बंद करावे, या मागणी साठी

 

✍️वसंत जगताप

   बुलढाणा

 

बुलढाणा :-येथे 11 फेब्रुवारी रोजी कापुस सोयाबीन पिकविमा न्याय हक्का साठी आत्मदहन आंदोलनातील शेतकऱ्यांवरील खोटे गून्हे रद्द करावे,

11 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आत्मदहन आंदोलनात पत्रकार व शेतकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करावी,

अश्लील कॕफे चालका विरुध्द कारवाई सह बंद करण्याची मागणी

जिल्ह्यातील पत्रकार व शेतकरी नेत्यावरील खोटे गुन्हे त्वरित वापस घ्यावे,

यासाठी शासना कडे सतत पाठपुरावा करूनही साधी चौकशी शासन प्रशासनाने केली नाही.

करिता हतबल व भ्रमनिरास झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाकर्त्या व निष्क्रिय सरकारच्या व

पोलीस प्रशासनाच्या मृर्दाड ध्येय धोरण कारभाराला कंटाळून आत्मदहन करून जीवन यात्रा संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र सरकार व जिल्हा प्रशासनास आत्महत्या आंदोलनाची चेतावणी दिल्यानंतरही कोणतीही चौकशी कारवाई करण्यात आलेली नाही.

त्यामुळेच आज 8 मार्च जागतिक महिला दिनी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या आंदोलन

आझाद हिंद महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष वर्षाताथरकर यांनी केले आहे.

आत्महत्या करण्याचा  गंभीर इशारा दिल्यानंतर शासन प्रशासन कोणतेही कारवाई करीत नसल्याची गंभीर बाब मागिल असंख्य  प्रकरणातून समोर आली आहे.

त्यामुळेच आठ मार्च जागतिक महिला दिनी एका महिलेला जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा समोर सायंकाळी अंगावर डिझेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करावा लागतो.

महामानव व राॕष्टपुरुषांच्या पुरोगामी महाराष्ट्रा साठी ही धक्कादायक बाब असुन लोकशाहीच्या स्वातंत्र्याला बाधित करणारी होय

एका महीन्याच्या आत निवेदना अंती ईशा-या नंतर ही न्याय हक्काच्या लढ्यात मरणाची वाट पहाणारी जिल्ह्यात तिसरी दुर्दैवी घटना

११फेब्रुवारी रविकांत तुपकराचा  आत्मदहन प्रयत्न

पिंपळगाव राजा पो.स्टे पिडीत महीलेच्या न्याया साठी १९फेब्रुवारी जिल्हा कार्यालया समोर विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न तर ८मार्च जागतिक महीला दीनी अवैध धंदे बंद करण्या साठी बेकायद्या विरुध्द कायद्याच्या रक्षणासाठी आत्महत्तेचा प्रयत्न

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...