Home / विदर्भ / बुलढाणा / *धामणगांव बढे पोलीसांची...

विदर्भ    |    बुलढाणा

*धामणगांव बढे पोलीसांची दमदार कारवाई १लाख ७५ हजाराच्या अवैध गुटक्यासह मध्य प्रदेशातील बुरहाणपुर येथिल २ लाखाची इंडीका व्हिस्टा कार पोलीसांच्या ताब्यात*

*धामणगांव बढे पोलीसांची दमदार कारवाई १लाख ७५ हजाराच्या अवैध गुटक्यासह  मध्य प्रदेशातील बुरहाणपुर येथिल २ लाखाची इंडीका व्हिस्टा कार पोलीसांच्या ताब्यात*

*धामणगांव बढे पोलीसांची दमदार कारवाई १लाख ७५ हजाराच्या अवैध गुटक्यासह  मध्य प्रदेशातील बुरहाणपुर येथिल २ लाखाची इंडीका व्हिस्टा कार पोलीसांच्या ताब्यात*

 

✍️वसंत जगताप

 बुलढाणा

 

बुलढाणा:-आरोपी:अनिल कुमार तारवाणी वय ५६ वर्ष रा.सिंधी बस्ती कटणी कॕंम्प बुरहाणपुर जिल्हा बुरहाणपुर मध्य प्रदेश

महाराष्ट्र राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त व अन्न व औषध प्रशासन विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या मानवी आरोग्यास अपायकारक व विक्री साठी प्रतिबंधीत गुटख्याच्या अधिसुचनेची माहीती असुन विमलव राजनिवास कंपनीचा केसरयुक्त सुगंधी तंबाखुजन्य गुटखा पान मसाला एकुण किंमत १लाख ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्दे माल धा.बढे - पिंपळगांव देवी फाट्या जवळ पांढऱ्या रंगाच्या इंडीका व्हिस्टा कार क्रं.एम.पी.१२सि.ए.१५५७ वाहन किंमत २ लाख रुपये या वाहनाद्वारे विक्री करीता जवळ बाळगतांना आढळुन आल्याने

आरोपी अनिल कुमार तारवाणी रा.सिंधी बस्ती बुरहाणपुर यास ताब्यात घेतले

या घटनेची फिर्याद नापोकाॕ.गणेश पुरुषोत्तम पाटील स्था.गु.शाखा बुलढाणा यांनी धा.बढे पोलीस स्टेला दीली असता

दाखल अधिकारी पोहेकाॕ.गजानन  पाटील यांनी

भाग ५ गुन्हा, कायमी क्रंमाक ः ९२/२३ कलम१८८, २७३,३२८,भादवि सहअन्न सुरक्षा मानके कायदा कलम २००६ में कलम २६ (२)(TV) शिक्षापात्र कलम ५९(१) नुसार गुन्हा दाखल करुन आरोपीस ताब्यात घेतले

या महाराष्ट्र शासनाचे प्रतिबंधित अवैध गुटखा तस्करी प्रकरणातील एकुण १लाख ७५ हजाराच्या गुटख्याचे सह २लाख किंमतीची जुने वाहन इंडीका व्हिस्टा कार असा एकुण ३ लाख ७५ हजाराचा मुद्दे माल हस्तगत करण्यात धामणगांव बढे पोलीसांना यश मिळाले आहे

पुढील तपास धामणगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुकदेव भोरकडे करीत असुन

या ६ एप्रील रोजी झालेल्या धडाकेबाज कारवाईने अवैध गुटखा विक्रेत्या मधे मोठी दहशत पसरली आहे

ताज्या बातम्या

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...