Home / विदर्भ / बुलढाणा / दोन महिन्यात शहरात...

विदर्भ    |    बुलढाणा

दोन महिन्यात शहरात सीसीटीव्ही सुरू होतील गणेश पांडे,जि.नगर प्रशासनअधीकारी. महिलांच्या सुरक्षीतेकरिता प्रशासन कटीबद्ध.गौरी सावंत,उपजिल्हाधिकारी. अवैध धंद्यावर प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात होईल.. गिरीश ताथोड,प्रभारी होम डिवायएसपी. आठ दिवसात मागण्यांची पूर्तता न झाल्यास राज्यपाल आणि पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे वरलीचे दुकान सुरू करन्याचा आझाद हिंदचा इशारा

दोन महिन्यात शहरात सीसीटीव्ही सुरू होतील  गणेश पांडे,जि.नगर प्रशासनअधीकारी.    महिलांच्या सुरक्षीतेकरिता प्रशासन कटीबद्ध.गौरी सावंत,उपजिल्हाधिकारी.    अवैध धंद्यावर प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात होईल..  गिरीश ताथोड,प्रभारी होम डिवायएसपी.    आठ दिवसात मागण्यांची पूर्तता न झाल्यास राज्यपाल आणि पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे वरलीचे दुकान सुरू करन्याचा आझाद हिंदचा इशारा

दोन महिन्यात शहरात सीसीटीव्ही सुरू होतील

गणेश पांडे,जि.नगर प्रशासनअधीकारी.

 

महिलांच्या सुरक्षीतेकरिता प्रशासन कटीबद्ध.गौरी सावंत,उपजिल्हाधिकारी.

 

अवैध धंद्यावर प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात होईल..

गिरीश ताथोड,प्रभारी होम डिवायएसपी.

 

आठ दिवसात मागण्यांची पूर्तता न झाल्यास राज्यपाल आणि पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे वरलीचे दुकान सुरू करन्याचा आझाद हिंदचा इशारा

 

आझाद हिंद च्या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधीतांना केले आदेशीत

 

✍️वसंत जगताप

  बुलढाणा

 

बुलढाणा:- बुलढाणामहिलांचे दागिने लुटमारीचे प्रमाण थांबवण्यासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात यावे. अवैध धंद्यावर त्वरित लगाम लावावा. कायदा व सुव्यवस्था ढासाळल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करीता आठ दिवसात मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा राज्यपाल आणि पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर प्रतिकात्मक वरलीचे दुकान सुरू करू असा इशारा आझाद हिंद च्या वतीने निवेदनातून शासन प्रशासनाला देण्यात आला.

नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्यामार्फत राज्यपाल,मुख्यमंत्री गृहमंत्री यांना बुलढाणा शहर आणि जिल्ह्यातील समस्या, तक्रारींचे निवेदन आझाद हिंदच्या वतीने निदर्शने करीत सादर केले.

निवेदनात जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांना लगाम लावून भुरट्या चोरांना अटक करावी. महिलांचे दागिने ओढून पसार होणाऱ्या गावगुंडांचा शोध घ्यावा. महिला दागीने, मोबाईल त्यांना त्वरित मिळवून द्यावे. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावे.जिल्हा सामान्य रुग्णालयात चोख बंदोबस्त द्यावा. नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (संगम चौक) ते शिवाजी शाळा रोड, जांभरुण रोड भागात फिक्स पॉईंट पोलीस ड्युटी देत परिसरात ग्रस्त वाढवावी. शासू प्रशासना विरोधात आंदोलन केले म्हणून आझाद हिंद चे गजानन झांबरे, शेख सईद,सय्यद यूसुफ, नलिनीताई उन्हाळे, वर्षा ताथकर, कविता वानखडे यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे. यासह इतर मागण्यांचा पाठपुरावा करण्यात आला.

सदर मागण्यांच्या अनुषंगाने  जिल्हा प्रशासना सोबत सलग दोन तास बैठक संपन्न झाली. सदर बैठकीतील चर्चेत दोन महिन्यात शहरातील प्रत्येक चौकात आणि महापुरुषांच्या पुतळ्यासमोर उच्च प्रतीचे सीसीटीव्ही लावण्याचे जिल्हा नगर प्रशासन अधिकारी तथा बुलढाणा नगर परिषद सिओ गनेश पांडे  यांनी अस्वस्थ केले.

तर जिल्ह्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रभारी होम डिवायएसपींनी संबंधितांना आदेशीत केले.

जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही बैठकीत. गौरी सावंत उपजिल्हाधिकारी यांनी दिली.

यावेळी आझाद हिंदचे अँड सतीशचंद्र रोठे, संजय एंडोले, असलम शाह, अकिल शाह,दिपक वैद्य, सुरेखा निकाळजे, पंचफुलाबाई गवई,सिंधुताई अहिर, आशा गायकवाड यासह बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असून त्यांची निवेदनावर स्वाक्षरी आहे.

संजय काशिनाथ एंडोले, प्रदेश महासचिव, आझाद हिंद संघटना महाराष्ट्

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...