Home / विदर्भ / बुलढाणा / पत्रकार , समाज, शासन,व...

विदर्भ    |    बुलढाणा

पत्रकार , समाज, शासन,व प्रशासन राज्यकर्ते यांना समर्पीत

पत्रकार , समाज, शासन,व प्रशासन राज्यकर्ते यांना समर्पीत

पत्रकार , समाज, शासन,व प्रशासन राज्यकर्ते यांना समर्पीत

 

✍️वसंत जगताप

    बुलढाणा

 

 

पत्रकाराची लेखणी एक तलवारीच पात असत !

 

त्याच सर्वांशी प्रेमाच नांत असत

म्हणुन समाजात त्याला स्थान असत

 

लेखणीतुन स्तुती सुमने उधळावी

हेच सा-यांच मत असत

पण कधीकाळी पत्रकाराला समजुन घेण्याच मनच नसत

 

 

पत्रकाराची लेखणी  एक तलवारीच पात असत !

 

दुस-यांच्या समस्या सोडवण्या साठी त्यांच धाडस असत

पत्रकारांच्या समस्या साठी मात्र कुणीच नसत

 

पत्रकाराची लेखणी एक तलवारीच पात असत !

 

फुकटची वाहवा केली तर चांगल असत

सत्य लेखणीच्या पत्रकाराच जिवण मात्र धोक्याच असत

 

पत्रकाराची लेखणी एक तलवारीच पात असत !

 

लोकशाही स्वातंत्र्याला तर अत्यंत  गरजेच असत

संविधानाच्या हक्काच त्याला भानही असत

 

पत्रकाराची लेखणी एक तलवारीच पात असत !

 

शासन,प्रशासन, समाज माध्यम व राजकीय नेत्यांच एकत्रित नात असत

पण हे समजण्यात कुणाच एक मत नसत

 

पत्रकाराच जिवन मात्र वेगळच असत

प्रसिद्धी पुरत त्यांच्याशी  मैत्रीच नात असत

 

बातमी प्रसिद्धीतील नावाला खुपच महत्व असत

जाहीरात मागणी कडे मात्र काहिंच दुर्लक्ष असत

 

पत्रकाराची लेखणी एक तलवारीच पात असत !

 

मनाला सत्य भावल तेच इथ लीहल

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...