Home / विदर्भ / बुलढाणा / जिल्ह्यात ठिक ठिकाणी...

विदर्भ    |    बुलढाणा

जिल्ह्यात ठिक ठिकाणी क्रांती ज्योती महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात तर आझाद हिंद संघटनेच्या सावित्रीच्यांही भावनिक मानवंदना*

जिल्ह्यात ठिक ठिकाणी क्रांती ज्योती महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात तर आझाद हिंद संघटनेच्या सावित्रीच्यांही भावनिक मानवंदना*

जिल्ह्यात ठिक ठिकाणी क्रांती ज्योती महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात तर आझाद हिंद संघटनेच्या सावित्रीच्यांही भावनिक मानवंदना*

 

✍️वसंत जगताप

   बुलढाणा

 

बुलढाणा:-महिला व अस्पृश्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याग आणि समर्पणाची मूर्ती म्हणजे राष्ट्रपिता ज्योतीबा आणि सावीत्रीमाई फुले दाम्पत्य होय. छत्रपती शिवरायांच्या समाधीचा शोध लावून बहुजनांचा आशावाद पुनर्जीवित करणारे राष्ट्रपिता महात्मा फुलेच होय. देशवासीयांसाठी फुले दांपत्य प्रेरणादायी आदर्श आहेतच. त्यांच्या त्याग आणि समर्पणाला शासन प्रशासनाकडून खरी मानवंदना देण्यासाठी त्यांना भारतरत्न देण्यात यावा. असे मत प्रबोधनकार अँड सतीशचंद्र रोठे यांनी व्यक्त केले.

स्थानिक आझाद हिंद संघटनेच्या वतीने सायंकाळी राष्ट्रपिता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन संघटनेच्या संपर्क कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी अभिवादन पर मनोगत व्यक्त करताना आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रोठेंनी उपरोक्त मत व्यक्त केले. सर्वप्रथम सामूहिक अभिवादन मल्यार्पन करून राष्ट्रपिता अभिवादन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखाताई निकाळजे, शहराध्यक्ष अलकाताई खांडवे, शाहीर सिंधुताई अहेर, प्रदेश महासचिव संजय एंडोले, प्रबोधनकार अँड. सतीशचंद्र रोठे, अकिल शाह,असलम शाह यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या जीवनावर अभ्यासपूर्ण मनोगतातून विचार व्यक्त केले. फूले दाम्पत्याचा त्याग आणि समर्पणाचा सन्मान भारत सरकारने करने क्रमप्राप्त आहे. संपूर्ण भारत वासियांची मागणी सरकारने मान्य करून फुले दांपत्याला भारतरत्न प्रदान करावा. निराधार, अनाथ मुला मुलींना,महिलांना शिक्षण देण्यासाठी सुरू असलेल्या विविध शैक्षणिक योजना सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरू करण्यात याव्या असे सामूहिक मत सर्वांच्या मनोगतातून समोर आले.

यावेळी माया जाधव, संगीताबाई शेळके, पंचफुलाबाई गवई, आशाताई गायकवाड,निर्मलाताई रोठे, समाधान धनवे, मोहन सोळंके, ईश्वर खंडारे, राजू सरकटे,मुजाहिद शाह, गणेश पाटील यासह महिला चळवळीतील बहुसंख्या प्रतिनिधी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

राष्ट्रगीत सामूहिक मानवंदनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

ताज्या बातम्या

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...