Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

43.62

Home / विदर्भ / बुलढाणा / *तपोवन देवी मंदीर येथुन...

विदर्भ    |    बुलढाणा

*तपोवन देवी मंदीर येथुन हरवलेल्या ६ वर्षीय निष्पाप राधीकाचा हत्यारा अखेर पोलीसांनी केला गजाआड*

*तपोवन देवी मंदीर येथुन हरवलेल्या ६ वर्षीय निष्पाप राधीकाचा हत्यारा अखेर पोलीसांनी केला गजाआड*

*तपोवन देवी मंदीर येथुन हरवलेल्या ६ वर्षीय निष्पाप राधीकाचा हत्यारा अखेर पोलीसांनी केला गजाआड*

 

✍️वसंत जगताप

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

 

बुलढाणा:-बाळापुर तालुक्यातील तामसी येथिल ६ वर्षीय राधिका विलास इंगळे ही आई वडीला सोबत लग्ना निमित्त चिखली तालुक्यातील रोहडा येथे आले असता

 येथिल तपोवन देवी मंदीर परिसरातुन दी १२ मे रोजी दुपारी अचानक बेपत्ता झाल्याने सर्व नातेवाईकां सह सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्वत्र शोध घेतला असता मिळुन न आल्याने अंढेरा पोलीसात फिर्याद दाखल केली असता अज्ञाता विरुध्द अपहरणाची नोंद करण्यात आली

पोलीसां समोर लहान बाल्य मुलगी बेपत्ता झाल्याने एक मोठे आवाहन ठरले तपास चक्र वा-याचे वेगाने फिरताच दी.१३ मे रोजी देवी मंदीराचे मागील पांचशे मिटर अंतरावर डोंगराळ भागात नाल्यामधे ६ वर्षीय कोमल राधिका विकृत नराधमाच्या अत्याचारा सह गळा आवळुन व चेहरा ठेचलेल्या मृत अवस्थेत दीसुन आला

कुणालाही संताप येणाऱ्या निंदनिय घटनेने जिल्हा हादरला व जिल्हा पोलिस प्रशासना समोर निरागस निष्पाप मुलीवर झालेल्या  अन्याया विरुध्द न्याय देण्याचे कर्तव्य पोलीसांनी चोख बजावल

कोणताही सुगावा नसलेल्या गंभिर गुन्ह्यातील आरोपी शोधणे हे एक मोठे आवाहन होते परंतु पोलीसांनी मात्र मोठ्या शिताफीने गुप्त माहीती घेत तपासाची चक्रे फिरवुन संशयीत आरोपी सदानंद भगवान रोडगे वय २४ वर्ष राहणार रोहडा तालुका चीखली यास ताब्यात घेतले प्रेमाणे विश्वासात घेत विचारपुस केली असता प्रथम तो मि नव्हेच म्हणणारा खाकीच्या वर्दी समोर पटा पटा गुन्ह्याची कबुली देत बोलु लागला

तर पिडीत मृतक राधीकाच्या प्राप्त पोष्टमार्टम रिपोर्ट  नुसार पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार करुन रुमालाने सहाय्याने गळा आवळुन तिची हत्या झाल्याचे नमुद प्रमाणे गुन्ह्यातील आरोपी विरुध्द कलमवाढ करुन भादवी कलम 302,364,201, प्रमाणे दाखल केली आहे

जिल्हा पोलीस अधिक्षक श्री सुनिल कडासने,अप्पर पोलीस अधिक्षक श्री.बि.बि.महामुनी बुलढाणा,विभाग,श्री.अशोक थोरात अप्पर पोलीस अधिक्षक खामगांव विभाग यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी  श्री.विलास यामावार,उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर तथा देऊळगांव राजा, श्री.अशोक लांडे  पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा,व सायबर सेल चे पोलीस अधिकारी यांचे नेतृत्वात अंमलदार यांचे नेमलेले पथक व अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर,सपोनि अमित वानखेडे,सपोनि स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा श्रि.सानप , सपोनि सायबर सेल बुलढाणा, पोलीस सपोनि शरद आहेर, पोउपनि किरण खाडे,पोउपनि श्रि मनोज वासाडे,आणी अंमलदार पोहेकाॕ.सिध्दार्थ सोनकांबळे,सपोकाॕ.गणेश देडे, पो.नाईक भारत पोफळे,पोना गोरख राठोड,पोकाॕ.किशोर जाधव,पोकाॕ.नितिन फुसे, पोहेकाॕ निवृत्ती पोफळे,पोना गणेश लोडे, यांनी यशस्वी रित्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत ताब्यात घेतले व जिल्ह्यातील पोलीसांच्या कर्तव्याची सर्व सामान्यांना जाण करुन दिली

ताज्या बातम्या

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...