Home / विदर्भ / बुलढाणा / *स्थानिक गुन्हे शाखा...

विदर्भ    |    बुलढाणा

*स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाची धडाकेबाज कारवाई अवैध गुटखा , देशी दारु सह चार चाकी वाहना सह ३ लाख २२ हजार ८८० रुपयाचा मुद्देमाल जप्त आरोपी विरुध्द नांदुरा पोलीसात गुन्हा दाखल*

*स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाची धडाकेबाज कारवाई अवैध गुटखा , देशी दारु सह चार चाकी वाहना सह ३ लाख २२ हजार ८८० रुपयाचा मुद्देमाल जप्त आरोपी विरुध्द नांदुरा पोलीसात गुन्हा दाखल*

*स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाची धडाकेबाज कारवाई अवैध गुटखा , देशी दारु सह चार चाकी वाहना सह ३ लाख २२ हजार ८८० रुपयाचा मुद्देमाल जप्त आरोपी विरुध्द नांदुरा पोलीसात गुन्हा दाखल*

 

✍???? वसंत जगताप

  बुलढाणा जिल्हा  

 

नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत पातोंडा नविन गावठाण येथे महाराष्ट्र शासनाच्या  प्रतिबंधीत असलेला अवैध गुटखा व अवैध देशी दारु वाहतुक,व विक्री बाबत गुप्त माहीती मिळाल्याने मा.जिल्हा पोलीस अधिक्षक श्री सुनिल कडासने साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक बुलढाणा, खामगांव यांचे प्रमुख मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक साहेब स्था.गु.शाखा बुलढाणा यांचे आदेशाने दी.१८/५/२०२३ रोजी नांदुरा पो.स्टे अंतर्गत पातोंडा नविन गावठाण येथिल आरोपी सुनिल बळीराम नेमाडे वय ३३ वर्ष राहणार पातोंडा याचे जवळुन  देशी दारु १६ बाॕक्स ९० एम.एल चे एकुण किंमत ५६००० हजार रुपये, व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा ,सुगंधीत तंबाखु,विमल पान मसाला,एकुण ६०८ गुटखा पाॕकीट एकुण किंमत ६६,८८० रुपये असा एकुण १लाख २२हजार ८८० रुपयाच्या सह चार चाकी वाहन किंमत २ लाख असा एकुण सर्व ३लाख २२ हजार ८८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर आरोपी  सुनिल बळीराम नेमाडे विरुध्द अप क्रं./२०२३ कलम 328,188,273,भादवी सहकलम अन्नसुरक्षा मानके कायदा कलम 2006 चे कलम 26 (2) (lV) शिक्षा पात्र कलम 59 (1) अन्वये सह कलम 65 (ई) मदाका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला

या गुन्ह्याची फिर्याद स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाचे कार्यरत ना.पो.काॕ.गणेश पाटील बुलढाणा यानी नांदुरा पोलीस स्टेशनला दील्या वरुन वरील गुन्हे दाखल केले

स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाचे धडाकेबाज कारवाई पथकातील नापोकाॕ गणेश पाटील, NPC राजु टेकाळे,NPC अनंत फरतळे,PC गणेश शेळके, Dri PN राहुल बोर्डे  यांनी अथक परिश्रम घेत यशस्वी रित्या कामगीरी केली

या  स्थानिक  गुन्हे शाखा बुलढाणाचे धडाकेबाज कारवाईने नांदुरा परिसरात अवैध व्यवसायीकांचे धाबे दणाणले आहे

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...