Home / विदर्भ / बुलढाणा / *स्थानिक गुन्हे शाखा...

विदर्भ    |    बुलढाणा

*स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाची धामणगांव बढे येथिल वरली मटका जुगारावर धाड*

*स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाची धामणगांव बढे येथिल वरली मटका जुगारावर धाड*

*स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाची धामणगांव बढे येथिल वरली मटका जुगारावर धाड*

 

✍???? वसंत जगताप जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा

 

स्थानिक गुन्हे  शाखा बुलढाणाच्या धडाकेबाज कारवायाने सर्व सामान्य नागरिकात आनंद व्यक्त

 

धामणगांव बढे येथिल बस स्थानका जवळील शासकीय प्रा.आ.केंद्राचे जागेत व विठ्ठल रुक्मिणी मंदीराचे सह धर्म शाळेच्या जागेस लागुनच असलेल्या अवैध वरली मटक्याची दुकाने धुमधडाक्यात सुरु असल्याने स्थानिक पोलीस प्रशासन  या बाबत गंभिर दखल घेत नसल्याचे चित्र समोर आल्याने सन्माननिय जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.सुनिल कडासने साहेब , अप्पर पोलीस अधिक्षक बुलढाणा यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा श्रि अशोक लांडे साहेब यांचे आदेशाने दी.२०  मे रोजी १-३० वाजे दरम्यान धा.बढे बस स्थानका जवळील वरली मटका जुगारावर रेड केला असता दोन आरोपी कडुन नगदी ३५९० रुपये  व साहीत्य किंमत ३० रुपये असा एकुण ३६२० रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला असुन धामणगांव बढे पोलीस स्टेशनला स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाचे ए.पी.सि.गणेश पाटील यांनी दीलेल्या फिर्यादी वरुन दोन आरोपी विरुध्द अप नं 142/ 2023 कलम 12 (अ) म.जु.कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे

 

विशेष ः स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथिल कर्तव्यावर असणारे  व गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करण्या साठी कर्तव्य दक्ष जिल्हा पोलीस प्रशासन जिल्ह्याचे अंतरावर येवुन वरली मटक्याचे जुगारावर रेड करीत असल्याने स्थानिक पोलीस प्रशासनाचे कार्य प्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारे व चिंताजनक आहे

धा.बढे येथिल वरली मटका जुगावरील रेड चे कर्तव्य दक्ष स्था.गु.शाखेचे एन.पी.सि.गणेश पाटील ,पी.सि. गजानन गोरले यांनी यशस्वी रेड केला

ताज्या बातम्या

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...