Home / विदर्भ / बुलढाणा / *शुर विरांगणा महाप्रतापी...

विदर्भ    |    बुलढाणा

*शुर विरांगणा महाप्रतापी अहिल्याबाई होळकर यांची जयंती आझाद हिंद च्या रणरागीनींनी केली धुमधडाक्यात साजरी*

*शुर विरांगणा महाप्रतापी अहिल्याबाई होळकर यांची जयंती आझाद हिंद च्या रणरागीनींनी केली धुमधडाक्यात साजरी*

*शुर विरांगणा महाप्रतापी अहिल्याबाई होळकर यांची जयंती आझाद हिंद च्या रणरागीनींनी केली धुमधडाक्यात साजरी*

 

✍???? वसंत जगताप  बुलढाणा

 

बुलढाणा:-अहिल्याबाई होळकरांच्या जिवन संघर्षाची गाथा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात यावी आझाद हिंद महिला संघटनेच्या सुरेखाताई निकाळजे यांचे परखड मत

स्वराज्य,धर्म आणि आत्मसंरक्षणासाठी महिलांना लढन्याची प्रेरणा देणारी महाप्रतापी महाराणी म्हणून अहिल्याबाई होळकरांचा इतिहास सदैव प्रेरणादायी आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या त्याग आणि संघर्षाची गाथा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात यावी. असे मत सुरेखाताई निकाळजे यांनी व्यक्त केले.

आझाद हिंद महिला संघटनेच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन आज सकाळी करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेश संपर्कप्रमुख निकाळजे यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.

सामाजिक कार्यकर्त्या मिराबाई ठाकरे,अनिताताई कापरे,अलका खांडवे,पंचफुलाबाई गवई,संजय एंडोले, असलम शाह, अकिल शाह यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम सामूहिक अभिवादन मल्यार्पन करून अहिल्यादेवींना मानवंदना देण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

यावेळी माया जाधव, रेणुका जाधव, भाग्यश्री राऊत, चंद्रभागा शिंदे, निर्मलाबाई शिंदे, कामीनीबाई शिप्पलरकर, ईंदूबाई शिंदे, अनूसया शिंदे, जिजाबाई इंगळे यासह बहुजन महिला संघटना, आझाद हिंद महिला संघटना, किसान ब्रिगेड, रणरागिनी संघटना, मातृतीर्थ संघटना, आझाद हिंद शेतकरी संघटनेचे  प्रतिनिधी, पदाधिकारी, बहुसंख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...