Home / विदर्भ / बुलढाणा / *पंढरपूरच्या वारीतील...

विदर्भ    |    बुलढाणा

*पंढरपूरच्या वारीतील ज्वलंत समस्यां साठी विरोधी पक्ष नेते अजित दादां पवार यांच्या सोबत वारक-यांची बैठक*.

✍???? वसंत जगताप  बुलढाणा

बुलढाणा:-मुख्यमंत्र्यांनी त्वरित वारकऱ्यांची बैठक लावावी..

विरोधी पक्ष नेता अजित दादा पवार. ‌यांची मागणी

वारकऱ्यांच्या समस्या निवारणा पेक्षा महत्त्वपूर्ण काम मुख्यमंत्र्यांना असेल म्हणून बैठक लागत नसावी...

नरहरी झिरवाळ. विधानसभा उपाध्यक्ष यांची संतप्त प्रतिक्रिया

वारकऱ्यांच्या समस्या त्वरित न सोडविल्यास पंढरपूर ते मंत्रालय पायी वारी काढू.आझाद हिंद वारकरी परिषदचे मुख्य संयोजक हभप अँड.सतीशचंद्र रोठे, यांचा जळजळीत ईशारा

पंढरपूरच्या वारीकडे हिंदुत्ववादी सरकारचे दुर्लक्ष.

अमोल मिटकरी.   यांचा शासनाच्या दुर्लक्षीत धोरणा विरुध्द संतप्त सवाल

वारकऱ्यांचा आक्रोश, तुकाराम बैठकीच्या माध्यमातून समोर अविनाश काकडे.. यांचे सुचक विधान

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी मागील एक वर्षापासून वारकऱी संघटनांचा संघ असलेल्या आझाद हिंद वारकरी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व संबंधित प्रशासनाला असंख्य निवेदन तक्रारी सादर केलेल्या आहेत.

तर सद्यस्थितीत पंढरपूरच्या वारीसाठी हजारो दिंड्या पंढरपुर कडे निघालेल्या आहेत.

तर अद्यापही वारकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन निमंत्रण मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झालेले नाही.

त्यामुळे संतप्त वारकऱ्यांनी थेट विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांची भेट घेत एक तास वारकरी समस्यावर सविस्तर बैठक घेतली.

विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत  

आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश काकडे, वारकरी परिषदेचे मुख्य संयोजक अँड सतीशचंद्र रोठे यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख वारकऱ्यांच्या उपस्थितीत सदर बैठक विधान भवन मुंबई येथे आज सकाळी ११.३०. ते १२.३० दरम्यान संपन्न झाली.

पंढरपूरच्या वारीला जात असतांना होणारे अपघात, महिला व वारकऱ्यांच्या मूलभूत नागरी सुविधांच्या अनुषंगाने सोळा मागण्यांचे निवेदन वारकरी परिषदेच्या वतीने सादर केले.

सदर सोळा मागण्यांसाठी दाहकता व निकड लक्षात घेता बैठक सुरू असतानांच विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून समस्या निकाली लावण्याचे सुचित केले.

ताज्या बातम्या

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...