Home / विदर्भ / बुलढाणा / *डाॕ.बाबासाहेब आंबेडकर...

विदर्भ    |    बुलढाणा

*डाॕ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केल्याचे कारणावरुन बोंढार (हवेली) येथिल अक्षय भालेराव यांची निघृण हत्या प्रकरणातील मारेक-यांना फाशीची शिक्षा तर चिंचोली (बुरकुल) येथिल अल्पवयीन तरुणीचे अपहरण करुन अत्याचार करणाऱ्या आरोपीला पाठीशी घालणाऱ्या संबंधित पोलीस अधिका-यांना तत्काळ निलंबित करुन सह आरोपी करावे*

✍???? वसंत जगताप  बुलढाणा

बुलढाणा:-या मागणीचे निवेदन फुले,शाहु,आंबेडकर विचार मंच च्या वतिने धा.बढेचे ठाणेदार भोरकडे यांचे मार्फत जिल्हा अधिका-यांना देण्यात आले

धामणगांव बढे येथिल फुले,शाहु, आंबेडकर विचार मंच च्या वतिने देण्यात आलेल्या निवेदनात नमुद असलेल्या नांदेड जिल्ह्यातील बोंढार (हवेली) येथिल अक्षय भालेराव याने गावामधे महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्याच्या कारणा वरुन गावातील गाव गुंडानी त्याची निघृण हत्या केली

पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणा-या व अश्या रगलेल्या गावगुंडांना फाशीची शिक्षा व्हावी व बुलढाणा जिल्ह्याचे देउळगाव राजा तालुक्यातील चिंचोली (बुरकुल) येथिल अल्पवयीन बौध्द तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपींला पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासनातील डि.वाय.एस.पी.यामावार, सिंदखेड राजा पो.स्टे चे पि.एस.आय.सानप,ठाणेदार केशव वाघ या जातीयवादी अधिका-यांना तत्काळ निलंबित करुन सह आरोपी करावे

अश्या आशयाचे निवेदन धा.बढे पो.स्टे चे ठाणेदार सुगदेव भोरकडे यांचे मार्फत जिल्हा अधिका-यांना देण्यात आले

या निवेदनावर लक्ष्मण गवई,विश्वनाथ हीवाळे, दीपक हिवाळे,भागवत सोनोने, मुकुंदा क्षिरसागर, रमेश चव्हाण सह अनेकांच्या सह्या आहे

तर दी.१४ जुन रोजी तालुका मोताळा येथे भव्य आक्रोश निषेध मोर्चा चे आयोजन मोताळा  तालुक्यातुन समाजाच्या वतिने करण्यात आले आहे

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...