Home / यवतमाळ-जिल्हा / पांढरकवडा / पांढरकवडा येथे अवैध्य...

यवतमाळ-जिल्हा    |    पांढरकवडा

पांढरकवडा येथे अवैध्य शिकवणी वर्गाचा गोरखखधंदा सुरु,कठोर कारवाईची गरज, परवेज खान यांची मागणी.

पांढरकवडा येथे अवैध्य शिकवणी वर्गाचा गोरखखधंदा सुरु,कठोर कारवाईची गरज, परवेज खान यांची मागणी.

पांढरकवडा येथे मागील २० वर्षांपासून अवैध्य शिकवणी वर्ग सुरु आहे.. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळेझाक सुरु आहे. भारतीय कायद्यात सुद्धा आयपीसी १६८ मध्ये सरकारी कर्मचायांनी काय करू नये या संदर्भात म्हंटले आहे. तरी कायद्याला वेठीस धरून सरकारी कर्मचारी शिकवणी वर्ग घेत आहे. यामुळेच सरकारी शाळांचे शिक्षणाचे स्तर खालावत आहे.. १ लाख जवळ पास  मानधन मिळून हि.. इतरत्र मार्गाने पैसे का हवेत??? या पैशांचे इन्कम टॅक्स सुद्धा भरण्यात येत नाही.. शहरात अनेक डी. एड.. बी एड.. एम एस्सी.. पीएचडी.. झालेले बेरोजगार तरुण प्राईव्हेट शिकवणी वर्ग घेऊन आपला प्रपंच चालतात.. मात्र त्यांच्या वर सुद्धा आता उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या कडे आता सर्व विद्यार्थी हळू हळू पाठ फिरवीत आहे.. त्या बेरोजगार तरुण वर्गाला हि उपासमारीची वेळ आणण्यासाठी सरकारी कर्मचारी
कारणीभूत आहेत.. अनेक गोरगरीब लोकांची पिळवणूक होत आहे.. इय्यता १२ वि च्या विद्यार्थ्यांची  वार्षिक शिकवणी फी ६० हजार घेण्यात येत आहे.. फिज़िक्स १५००० हजार.. बायो १५००० हजार.. केमिस्ट्री १५०००.. मॅथ्स  १५००० रुपये... अश्या प्रकारे फी आहे.  गोरगरीब लोक.. शेतकरी लोक एवढाले पैसे  कुठून आंणतील... अनेक निवेदन देऊन सुद्धा एक दा हि कारवाई झाली नाही....शहर  वासियांकडून कारवाईची मागणी होत आहे.
पांढरकवडा येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता परवेज खान लवकरच जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन धाड पथक नेमून कठोर कारवाई ची मागणी करणार आहे.

ads images

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

पांढरकवडातील बातम्या

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा

पांढरकवडा: आदिवासी विकास विभागाच्या बोगस आश्रमशाळांची कायम स्वरूपी मान्यता रद्द करण्यासाठी तसेच संस्थाचालक यांनी...

बोगस आश्रम शाळांवर कार्यवाही होण्यासाठी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे आदिवासी विद्यार्थी व पालक यांचे आक्रोश आंदोलन

पांढरकवडा: गुरुवार दिनांक 13 जुलै 2023 ला यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम समाजातील बहुसंख्य विद्यार्थी व पालक यांनी प्रकल्प...