Home / यवतमाळ-जिल्हा / कळंब / गॅस एजन्सीच्या गाडीने...

यवतमाळ-जिल्हा    |    कळंब

गॅस एजन्सीच्या गाडीने दुचाकी स्वार महिले सह विध्यार्थीनिला उडविले गाडीमध्ये सिलेंडर असल्याने मोठा अपघात टळला परिवह विभागाच्या पायथ्याशी सावळा गोधळ!

गॅस एजन्सीच्या गाडीने दुचाकी स्वार महिले सह विध्यार्थीनिला उडविले    गाडीमध्ये सिलेंडर असल्याने मोठा अपघात टळला                   परिवह विभागाच्या पायथ्याशी सावळा गोधळ!
ads images

भारतीय वार्ता :यवतमाळ शहर प्रतिनिधी (गणेश खडसे )

 

यवतमाळ शहरातील सिंघानिया नगर येथून  विद्यार्थ्याला महिला पालक घरी घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव दत्त गँस एजन्सीच्या गाडीने जोरदार धडक दिली या धडकेत विद्यार्थ्यांसह त्याच्या आईला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे.

 

 

स्थानिक सिंघानिया नगर परिसरातील एका खाजगी शाळेत आज विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रम असल्याने शाळेत विद्यार्थ्यांसोबत पालक आले होते ही प्रदर्शनी आटपुन घरी परत जात असलेल्या एका महिला पालक व विद्यार्थ्याला यवतमाळ शहरातील आर्णी मार्गावर असलेल्या दत्त गॅस एजन्सीच्या भरधाव तीन चाकी वाहनानं जोरदार धडक दिली हे वाहन अतिशय वेगात असल्याने अनियंत्रित होऊन जवळच असलेल्या नालीत जाऊन कोसळले जखमी असलेल्या महिला व विद्यार्थ्याला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केल्याचा समजते विद्यार्थी व त्याच्या आईची प्रकृती कशी आहे हे मात्र कळू शकले नाही, जनतेच्या जागृर्तीने सखट तळले असले तरी परिवहण विभाग हे पायथ्याशी असून गँस एजन्सी मोटर वाहण नियमाचे पालन करायचे तर कोन्ही?कालच यवतमाळ शहरातील लोहारा परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन मोठी हानी झाली आहे.  या प्रकरणाची शाही वाळते न वाळते दत्त गॅस एजन्सीच्या तीन चाकी  वाहनात 25 ते 30 सिलेंडर होते. हे नियम अनुसरून होते काय?या अपघातात जर एखाद्या सिलेंडरचा स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता या अपघाताची अजूनही साधी माहिती अवधूतवाडी पोलिसांना नसल्याने संबंधित चालकाची व गॅस एजन्सी ची चौकशी कशी होणार असा प्रश्न कायमच आहे. अस्या प्रशासन लापरवाईच्या कर्तव्ये प्रणालीचा जनताच का बळी.

ads images

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

कळंबतील बातम्या

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" !!वाढदिवस अभिष्टचिंतन !!

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" वाढदिवस अभिष्टचिंतन ✍️ श्रीकांत लोखंडे ...

जीवन प्राधिकरणावरती त्रस्त नागरिकांचा धडक मोर्चा.

भारतीय वार्ता :यवतमाळ शहर (गणेश खडसे ) यवतमाळ- येथील डेहनकर लेआऊट वार्ड क्रं 20 येथे अनेक दिवसा पासुन प्राधिकरणाच्या...