Home / यवतमाळ-जिल्हा / कळंब / राष्ट्रीय विज्ञान दिन...

यवतमाळ-जिल्हा    |    कळंब

राष्ट्रीय विज्ञान दिन -महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे विविध प्रयोगांचे प्रात्याक्षीक. भोंदू बाबांपासून सावध राहण्याचे आवाहन

राष्ट्रीय विज्ञान दिन -महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे विविध प्रयोगांचे प्रात्याक्षीक.    भोंदू बाबांपासून सावध राहण्याचे आवाहन
ads images

 

 

यवतमाळ दि. २८-२-२३

आज राष्ट्रीय विज्ञान दिन, या निमित्त यवतमाळ येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन शाखेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आंबीलकर यांनी पत्रकारां समोर खास चमत्कारिक प्रयोगांचे प्रात्यक्षिक करून दाखवले.  

समाजातील काही भोंदू बाबा लोकांना अशा प्रकारचे प्रयोग दाखवून दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करतात आणि भोळे भाबडे लोक खरं समजून त्यांच्या जाळ्यात फसतात. नंतर मात्र हेच भोंदूबाबा त्यांची आर्थिक फसवणूक करतात.शारीरिक शोषण करतात. असं होऊ नये म्हणून महाराष्ट्र अनिस तर्फे  चमत्कारिक प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी प्रकाश आंबीलकर यांनी पाणी टाकून दिवा पेटवणे, पाण्याचा फवारा मारून होम पेटवून  दाखवणे, नारळातून वस्तू काढून दाखवणे, अनुकूचीदार लोखंडी खिळ्यांवर झोपून दाखवणे .असे विविध प्रयोग करीत, त्यामागील वैज्ञानिक सत्य सुद्धा सांगितले .कुठे हात चलाखी तर कुठे विविध रसायनांचा वापर करून हे प्रयोग केले जातात .

हे सुद्धा त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. असे प्रयोग करणाऱ्या भोंदू बाबांपासून आपण सावध राहावे आणि समाजालाही सावध करावे असे आवाहनही आंबीलकर यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनीषा सावळे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

ads images

ताज्या बातम्या

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

कळंबतील बातम्या

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" !!वाढदिवस अभिष्टचिंतन !!

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" वाढदिवस अभिष्टचिंतन ✍️ श्रीकांत लोखंडे ...

जीवन प्राधिकरणावरती त्रस्त नागरिकांचा धडक मोर्चा.

भारतीय वार्ता :यवतमाळ शहर (गणेश खडसे ) यवतमाळ- येथील डेहनकर लेआऊट वार्ड क्रं 20 येथे अनेक दिवसा पासुन प्राधिकरणाच्या...