Home / यवतमाळ-जिल्हा / कळंब / *युक्तिवाद जेव्हा संपतो...

यवतमाळ-जिल्हा    |    कळंब

*युक्तिवाद जेव्हा संपतो तेव्हा शक्तीवादाशिवाय*पर्याय नसतो.*_ मिलिंद चिमोटे

*युक्तिवाद जेव्हा संपतो तेव्हा शक्तीवादाशिवाय*पर्याय नसतो.*_ मिलिंद चिमोटे
ads images

भारतीय वार्ता :गणेश खडसे 

 

"कोणत्याही संघर्षामध्ये जेव्हा युक्तिवाद संपतो तेव्हा शक्तीचे प्रदर्शन केल्या खेरीज पर्याय राहत नाही" असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेस चे प्रवक्ते तथा अमरावतीचे माजी महापौर मा. मिलिंद भाऊ चिमोटे यांनी केले. ते स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ च्या धरणे आंदोलन मंडपात बोलत होते. प्राध्यापकांच्या मागण्या अगदी रास्त असून आता आंदोलनाची धार अधिक तीव्र करून यवतमाळ जिल्ह्यातील सर्व संघटना आणि माजी विद्यार्थी यांना आंदोलनात सहभागी केल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाही, या सर्व संघर्षा मध्ये मी आणि माझा पक्ष सर्व शक्तिंनिशी सोबत आहोत, असेही त्यांनी या प्रसंगी स्पष्ट केले. प्रा.डॉ.शशिकांत चौधरी माजी व्यवस्थापन परिषद सदस्य, प्रा.डॉ.संजय देशमुख, विद्या परिषद सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि अमरावती नु टा चे माजी अध्यक्ष प्रा.डॉ. विलास ठाकरे, प्रा.सुरेश वरभे,प्रा. डॉ.मार्कस लाकडे या सर्वांनी आपल्या भावना व्यक्त करून संपूर्ण पाठिंबा दर्शविला.

तसेच जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भूम काळे, श्री नीरज डफळे, भू मन्ना बोमकोंटीवार आणि श्री निलेश तायडे आणि प्रा.सदानंद बोळे यांनी आवर्जून भेटी देऊन पाठिंबा दर्शविला.

ads images

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

कळंबतील बातम्या

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" !!वाढदिवस अभिष्टचिंतन !!

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" वाढदिवस अभिष्टचिंतन ✍️ श्रीकांत लोखंडे ...

जीवन प्राधिकरणावरती त्रस्त नागरिकांचा धडक मोर्चा.

भारतीय वार्ता :यवतमाळ शहर (गणेश खडसे ) यवतमाळ- येथील डेहनकर लेआऊट वार्ड क्रं 20 येथे अनेक दिवसा पासुन प्राधिकरणाच्या...