Home / यवतमाळ-जिल्हा / कळंब / *यवतमाळ येथे श्री राम...

यवतमाळ-जिल्हा    |    कळंब

*यवतमाळ येथे श्री राम जन्मोत्सव शोभायात्रा समिती च्या कार्यालयाचे उद्घाटन*

*यवतमाळ येथे श्री राम जन्मोत्सव शोभायात्रा समिती च्या कार्यालयाचे उद्घाटन*
ads images

भारतीय वार्ता 

 

यवतमाळ मध्ये भव्य दिव्य आयोजन होत असलेल्या रामनवमी उत्सवासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. करिता श्रीरामजन्मोत्सव शोभायात्रा समिती कार्यालयाचे उदघाटन संपन्न झाले. अवधुतवाडी व्यायाम शाळेसमोर गाळ्यांमध्ये हे कार्यालय सुरू झाले. या महिन्यात 30 मार्च रोजी श्री राम नवमी उत्सव आहे. त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातून प्रभू श्रीरामाची भव्य दिव्य शोभायात्रा आयोजित करण्यात येत आहे. या उत्सवाकरिता विश्व हिंदू परिषद व बजरंग दल चे कार्यकर्ता वेग वेगळ्या समिती मध्ये कार्य करून आपली जबाबदारी पार पाडत असतात.   या उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे विभाग प्रचारक अनुप कटारे , विश्व हिंदू परिषद विभाग मंत्री राम लोखंडे,विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष संतोष हरणखेडे प्रमुख उपस्थित होते यावेळी श्री राम नवमी शोभायात्रा समिती मध्ये वेग वेगळ्या समिती गठित करण्यात आल्या ज्यामध्ये शोभायात्रा निघणाऱ्या मार्गावर ध्वज लावले , बाईक रॅली, झाकी समिती, सुरक्षा समिती अश्या समिती तयार करण्यात आल्या, राम नवमी पर्यंत कार्यकर्त्यांच्या 10 मोठ्या बैठक होणार आहे. तसेच बजरंग दल चे 1000 कार्यकर्ता या शोभा यात्रे मध्ये सुरक्षा समिती ची जबाबदारी सांभाळणार आहे अशी माहिती राम लोखंडे यांनी दिली. या प्रसंगी शेकडो कार्यकर्ता, दुर्गा वहिनी कार्यकर्ता उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

कळंबतील बातम्या

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" !!वाढदिवस अभिष्टचिंतन !!

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" वाढदिवस अभिष्टचिंतन ✍️ श्रीकांत लोखंडे ...

जीवन प्राधिकरणावरती त्रस्त नागरिकांचा धडक मोर्चा.

भारतीय वार्ता :यवतमाळ शहर (गणेश खडसे ) यवतमाळ- येथील डेहनकर लेआऊट वार्ड क्रं 20 येथे अनेक दिवसा पासुन प्राधिकरणाच्या...