Home / यवतमाळ-जिल्हा / धनगर समाजाच्या एसटी...

यवतमाळ-जिल्हा

धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करा

धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करा

सकल धनगर समाज झरी तालुक्याची मागणी

झरी जामणी: सरकारला शेवटची संधी म्हणून महाराष्ट्रातील सकल धनगर समाजाच्यावतीने निर्णय घेण्यात आला. सर्व महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्याच्या नावे धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण ताबडतोब द्यावे. यासाठी निवेदन देण्याचे सूचित केले आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी दुपारी 1 वाजता झरी तालुक्यातील धनगर समाजबांधवांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले.

महाराष्ट्र शासनाने चोंढी (जि. अहमदनगर) येथील यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी व धनगर समाजातील काही समाज बांधवांनी बेमुदत उपोषण केले होते. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने सरकारने याची दखल घेऊन धनगर आरक्षणाबाबत 50 दिवसांचा अवधी मागितला. 50 दिवसांत आरक्षण दिले नाही त्यामुळे झरीच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.

आम्ही धनगर समाजाची समस्या सोडवू, असे आश्वासन दिले. 50 दिवसांची मुदत 16 नोव्हेंबरला संपली असून 50 दिवसांत सरकारने यावर कोणताही तोडगा काढला नाही, तर 50 दिवसांचा अवधी मागून धनगर समाजाची घोर फसवणूक केली. त्यामुळे ताबडतोब धनगरांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यात होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी शासनाची राहील, असेही निवेदनातून सांगण्यात आले. निवेदन देताना उमेश शेरकी, धनंजय गोंडे, प्रतिक उरकुडे, प्रफुल बोधे, अनोज चामाटे, अशोक येवले, देवानंद येवले आदी समाजबांधव उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...