Home / यवतमाळ-जिल्हा / भारतीय संविधान दिन...

यवतमाळ-जिल्हा

भारतीय संविधान दिन व क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती निमित्त ऐतिहासिक प्रबोधन संदेश यात्रा

भारतीय संविधान दिन व क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती निमित्त ऐतिहासिक प्रबोधन संदेश यात्रा

बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय संघटन महिला आघाडी व विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

वणी: चंद्रपूर, बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय संघटन सामाजिक न्यायासाठी महिला आघाडी व विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जंनआंदोलन अंतर्गत कही हम भुल नं जाये जाती तोडो समाज जोडो अभियान अंतर्गत भारतीय संविधान दिन व क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती निमित्त ऐतिहासिक प्रबोधन संदेश यात्रा अमृत महोत्सव सर्व समाज स्नेहमिलंन सम्मेलन काटोल जिल्हा नागपूर येथे दि 26, 27 नोव्हेंबर 2023 ला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे नागरी सत्कार सोहळा व मान्यवरांचे मार्गदर्शन रविवारी दि26 नोव्हेंबर 2023 दुपारी 1.00वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री सुरेश बाबू डोंगरे बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलाशिप अवार्ड नवी दिल्ली दीप प्रज्वल मा हर्ष पोद्यार आय पी एस पोलीस अधीक्षक ग्रामीण नागपूर उद्घाटक मा,कूपालजी तुमाने खासदार रामटेक लोकसभा क्षेत्र नागपूर स्वागताध्यक्ष मा प्रधिपजी उबाळे पाटील महासचिव विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक क्रांतिमिनल राष्ट्रीय अध्यक्षा तथा महिला आघाडी राष्ट्रीय गायका तथा प्रबोधनकार विशेष अतिथी मा शुभाषजी कोठारे राष्ट्रीय प्रवक्ता बिएमए मा पंनजजी गायकवाड राष्ट्रीय महासचिव मा नत्थुजी तायडे राष्ट्रीय सदस्य बिएमए मा रामदासजी हिवराळे राष्ट्रीय सदस्य बिएमए मा शालिनीताई रायपुर महा अध्यक्ष बिएमए मा सुधिरजी वालदे महा महासचिव बिएमए मा रेवनाथजी वालदे विदर्भ प्रदेश अध्यक्ष बिएमए मा सुबोध चिकटे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष बिएमए मा शकिल झेडिया सावनेर मा प्रविंन वानखेडे विदर्भ प्रदेश अध्यक्ष बिएमए मा हेमलता गोरखेडे मा रेशमाबाई नारनवडे मा अनिल ‌दुर्गे

मानवतावादी विचाराचा महासंग्राम राष्ट्रीय कवालिचा जंगी मुकाबला संगीतमय खंडि.कार्यक्रमाच्या आयोजनसंदर्भात सुचंना मा सुबोध चिकटे चंद्रपूर जि अध्यक्ष बिएमए यांनी दिल्या.

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...