Home / यवतमाळ-जिल्हा / पंतप्रधान नरेंद्र मोदी...

यवतमाळ-जिल्हा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 फेब्रुवारीला यवतमाळ चा करणार दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 फेब्रुवारीला यवतमाळ चा करणार दौरा

दोन हजार एसटी बस; यवतमाळात सभा : ११ फेब्रुवारीच्या नियोजनाची प्रशासनाची तयारी

भारतीय वार्ता न्यूज नेटवर्क

 यवतमाळ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संभाव्य दौरा आला आहे. त्या दृष्टीने जिल्ह्याची यंत्रणा कामाला लागली आहे. ११ फेब्रुवारी रोजी यवतमाळात सभा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हा ग्रामीण विकासबयंत्रणा व ग्रामीण जीवनोन्नती अभियान याअंतर्गत स्थापित समूहातील महिलांचा मेळावाही प्रस्तावित आहे. या महिलांना गावखेड्यांतून आणण्यासाठी तब्बल दोन हजार ३३३ एसटी बसेसचीमागणी प्रस्तावित केली आहे.

ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत गावागावांत महिलांचे बचत गट स्थापन केले आहेत. या गटांच्या महिलांचा मेळावा आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला महिलांची उपस्थिती राहावी त्या दृष्टीने हे संभाव्य अशी आहे मागणी

आर्णी २२२, बाभूळगाव १५६, दारव्हा १७८, दिग्रस १३३, घाटंजी १५६, १३३, मारेगाव ७७, नेर ७०, कळंब २२२, केळापूर १११, महागाव १४४, राळेगाव १३३, उरखेड ८९, वणी ८९, यवतमाळ २६७, झरीजामणी ६७ अशा प्रकारे एसटी बसेस प्रत्येक तालुक्यातून मागविण्यात आल्या आहेत.

नियोजन केले जात आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाकडे एसटी बसेसची मागणी करण्यात आली

उपलब्धता केवळ | २८५ बसेसची

■ जिल्ह्यातील परिवहन विभागाकडे ३५५ एसटी बसेस मार्गावर आहेत. त्यापैकी ६३ बसेस मानव विकास मिशनच्या, सात बसेस शिवशाही उर्वरित २८५ बसेस सर्वसाधारण आहेत. या उपलब्ध बसेसचा आकडा विभाग नियंत्रक यवतमाळ यांच्याकडून महाव्यवस्थापक वाहतूक कार्यालय मुंबई यांना कळविण्यात आला आहे. त्यामुळे आता उर्वरित बसेसची व्यवस्था राज्याच्या इतर जिल्ह्यांतून करावी लागणार आहे.आहे. त्याकरिता तालुकानिहाय एसटी बसेसची संख्या निर्धारित केली आहे.

ads images

ताज्या बातम्या

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

येत्या हंगामात कर्ज वाटप धोरणात दुरुस्ती करा, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 07 May, 2024

येत्या हंगामात कर्ज वाटप धोरणात दुरुस्ती करा, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या हक्काची बॅंक असून या बॅंकेचा कर्जपुरवठा गावा गावात सहकारी...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही 07 May, 2024

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...