Home / यवतमाळ-जिल्हा / निमा यवतमाळ चा निमाकॉन...

यवतमाळ-जिल्हा

निमा यवतमाळ चा निमाकॉन स्पोर्ट्स इव्हेंट-२०२४ थाटात संपन्न.

निमा यवतमाळ चा निमाकॉन स्पोर्ट्स इव्हेंट-२०२४ थाटात संपन्न.

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा यवतमाळ तर्फे सर्व आय. एस. एम. डॉक्टरांचे वार्षिक स्नेहसंमेलन व मेडिकल कॉन्फरन्स "निमाकॉन यवतमाळ -२०२४ चे आयोजन

यवतमाळ: नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा यवतमाळ तर्फे सर्व आय. एस. एम. डॉक्टरांचे वार्षिक स्नेहसंमेलन व मेडिकल कॉन्फरन्स "निमाकॉन यवतमाळ -२०२४" या कार्यक्रमांतर्गत दि. ११/०२/२०२४, रविवार रोजी सकाळी ०७:३० ते १२:०० वा पर्यंत स्थानिक छत्रपती शिवाजी मैदान, शिवाजी नगर, यवतमाळ येथे महिला व पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले, यावेळी महिला डॉक्टरांच्या "टीम अयोध्या" व "टीम मिथिला" तसेच पुरुष डॉक्टरांच्या "टीम निमा टायटन्स" व "टीम निमा सुपरकिंग्ज" सहभागी झाल्या, यापैकी "टीम अयोध्या" व "टीम निमा सुपरकिंग्ज"  विजेत्या ठरल्या, सामन्यांचे शेवटी प्रमुख पाहुणे व उद्घाटक डॉ विनोद डेहनकर , डॉ राजीव मुंदाने, डॉ दिनेश चांडक(अध्यक्ष निमा यवतमाळ) डॉ आनंद बोरा (सचिव निमा यवतमाळ), डॉ शैलेश यादव(कोषाध्यक्ष निमा यवतमाळ), डॉ नितीन कोथळे, डॉ आलोक गुप्ता, डॉ मंगेश हातगावकर, डॉ मनोज बरलोटा, डॉ मनिष सदावर्ते , डॉ संजय अंबाडेकर , डॉ  देवेंद्र मुलुंडे , डॉ. अतिष गजभिये, डॉ कविता बोरकर व उपस्थित सर्व मान्यवरांनी विजेत्या चमुंचे ट्राॅफी देऊन सत्कार व कौतुक केले. डॉ रोहित आगलावे , डॉ लंगडे , डॉ मंगेश हातगावकर यांनी सामन्यांचे पंच(अंपायर) म्हणून जबाबदारी स्वीकारली, तसेच  शेवटी स्पोर्ट्स इव्हेंट चे प्रकल्प अधिकारी डॉ प्रफुल्ल खडसे व डॉ प्राची नेवे यांनी आभारप्रदर्शन केले. असे वृत्त डॉ आदित्य अढाऊकर (जिल्हा संपर्कप्रमुख, निमा यवतमाळ) यांनी कळविले.

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...